लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

पीककर्ज परतफेडीस जुलैअखेर मुदतवाढ - Marathi News | Peak loan repayment extended by the end of July | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पीककर्ज परतफेडीस जुलैअखेर मुदतवाढ

Agriculture Sector Kolhapur : राज्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज परतफेडीस जुलैअखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे परतफेडीस महिन्याचा अवधी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...

जगात चौथा, देशात पहिला! कोल्हापूरच्या विश्वजितने सर्वाधिक वेळा प्लेटलेट्स दान केल्या - Marathi News | most frequent donor of platelets Vishwajit kashid from Kolhapur; fourth in world, India's first | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जगात चौथा, देशात पहिला! कोल्हापूरच्या विश्वजितने सर्वाधिक वेळा प्लेटलेट्स दान केल्या

विश्वजित मूळचा कोल्हापुरातील प्रतिभानगरातील राहणारा. सध्या पुणे येथे संगणकीय अभियंता म्हणून कार्यरत आहे. त्याने २०१४ साली रक्तदान केले होते. त्यानंतर त्याला रक्तदानाऐवजी प्लेटलेट्सचे रुग्णांकरिताचे महत्त्व समजले. ...

जरंडेश्वर ही तर सुरुवात, सर्वच रडारवर: चंद्रकांत पाटील यांचा इशारा - Marathi News | Jarandeshwar is just the beginning, Chandrakant Patil's warning on all radars: Complaint to Amit Shah | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जरंडेश्वर ही तर सुरुवात, सर्वच रडारवर: चंद्रकांत पाटील यांचा इशारा

Politics SugerFactory chandrakantpatil : कोरेगांव (ता.सातारा) येथील जरंडेश्वर साखर कारखान्यावरील कारवाई ही तर सुरुवात आहे, राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून कवडीमोल किंमतीला ताब्यात घेतलेल्या सर्व साखर कारखान्यांची आणि सुतगिरण्यांची चौकशी तपास यंत्रण ...

आईचा क्रूरपणे खून केल्याप्रकरणी मुलगा दोषी - Marathi News | Son convicted of brutally murdering mother | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आईचा क्रूरपणे खून केल्याप्रकरणी मुलगा दोषी

Court Kolhapur : कावळानाका परिसरातील वसाहतीमध्ये दारू पिण्यास पैसे दिले नाहीत, या कारणावरून स्वत:च्या आईचा चाकू, सुरा व सत्तुराने क्रूरपणे खून केल्याचा आरोप सिध्द झाल्याने सुनील रामा कुचकोरवी यास शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी दोषी ...

चंद्रकांतदादांनी उर्वरित ४१ कारखान्यांचीही चौकशी करावी: राजू शेट्टी यांची मागणी - Marathi News | Chandrakantdada should also investigate the remaining 41 factories: Raju Shetty's demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चंद्रकांतदादांनी उर्वरित ४१ कारखान्यांचीही चौकशी करावी: राजू शेट्टी यांची मागणी

Politics Raju Shetty Kolhapur : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पत्रावरून जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली. चंद्रकांत पाटील हे एवढे चारित्र्यवान असतील तर त्यांनी कवडीमोल दराने विकलेल्या व सर्वपक्षीय नेत्यांनी घेतलेल् ...

लिंगनूर, गलगले ग्रामस्थांचा हसन मुश्रीफ यांना घेराव - Marathi News | Hasan Mushrif besieged by villagers of Lingnur, Galgale | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लिंगनूर, गलगले ग्रामस्थांचा हसन मुश्रीफ यांना घेराव

Hasan Musrif Kolhapur : तीन वर्षे रखडलेल्या लिंगनूर-फोंडा अर्धवट रस्त्याच्या प्रश्नी लिंगनूर, गलगले परिसरातील ग्रामस्थांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना घेराव घातला. शासकीय विश्रामगृह परिसरात शंभरहून अधिक ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामाबाबत विचारण ...

लोकमतच्या महारक्तदान शिबिराला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद - Marathi News | Huge response to Lokmat's blood donation camp on the first day: Campaign will continue till 15th | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकमतच्या महारक्तदान शिबिराला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद

Lokmat Blood Donetion Camp Kolhapur : नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं या लोकमतच्यावतीने आयोजित महारक्तदान शिबिराला, मानवतेच्या यज्ञाला शुक्रवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. रक्तदानातून जीवनदान देण्याच्या या अभियानात दानशूर कोल्हापूरकरांनी सक्र ...

जरंडेश्वर कारखान्यावरील कारवाई अजित पवार यांना त्रास देण्यासाठीच : मुश्रीफ - Marathi News | Action against Jarandeshwar factory only to harass Ajit Pawar: Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जरंडेश्वर कारखान्यावरील कारवाई अजित पवार यांना त्रास देण्यासाठीच : मुश्रीफ

Politics Ajitdada pawar HasanMusrif Kolhapur : केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून राज्यातील सत्तेतील नेत्यांना त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपचा आहे. जरंडेश्वर साखर कारखाना विक्री राज्य बँकेने केली. त्याच्या झालेल्या दोन्ही चौकशीत काहीही निष्पन्न ...