लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर येथील भीषण अपघातात सिंधुदुर्ग ट्रान्सपोर्टचा चालक ठार - Marathi News | The driver of Sindhudurg Transport was killed in a tragic accident at Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर येथील भीषण अपघातात सिंधुदुर्ग ट्रान्सपोर्टचा चालक ठार

सिंधुदुर्ग : बोलेरो पिकअप आणि टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री सुमारे ... ...

अद्याप ६२ टक्के पूरबाधित ऊस शेतातच, कारखान्यांकडून थंडा प्रतिसाद  - Marathi News | 62 Percent flood affected sugarcane field only | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अद्याप ६२ टक्के पूरबाधित ऊस शेतातच, कारखान्यांकडून थंडा प्रतिसाद 

अजूनही ११ हजार ६५३ हेक्टरवरील नदीकाठाला तोडीच्या प्रतीक्षेत आहे. केवळ ३८ टक्केच ऊस गाळपासाठी गेला असून ६२ टक्के ऊस शिवारातच आहे. ...

विधान परिषद बिनविरोध झाल्याने सदस्य निधी आला निम्यावर - Marathi News | Legislative Council unopposed reduced member funding | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधान परिषद बिनविरोध झाल्याने सदस्य निधी आला निम्यावर

विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांना प्रत्येकी ५० लाखांचा विकास निधी देण्याचा ‘शब्द’ महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आला होता. ...

लोकांचे बळी जात असल्याने धर्मांतर विरोधी कायदा, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी दिली माहिती - Marathi News | Anti conversion law in Karnataka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकांचे बळी जात असल्याने धर्मांतर विरोधी कायदा, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी दिली माहिती

धर्मांतरामुळे उडपीमद्ये दोन तर मंगळूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळेच हा कायदा आणल्याचे गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी सांगितले. ...

आधीच उल्हास त्यात फाल्गून मास; कागल-सातारा महामार्ग निविदेस तारीख पे तारीख - Marathi News | Kagal Satara highway tender extended | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आधीच उल्हास त्यात फाल्गून मास; कागल-सातारा महामार्ग निविदेस तारीख पे तारीख

आधीच उल्हास त्यात फाल्गून मास अशीच कांहीशी अवस्था कागल ते सातारा या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाची झाली आहे. ...

तुर्केवाडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार हेलिकॉप्टर - Marathi News | Helicopters will be the main attraction of the Turkewadi ceremony Chandgad taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तुर्केवाडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार हेलिकॉप्टर

तुर्केवाडी ता. चंदगड येथे ब्रह्मलिंग मंदिर वास्तुशांती व सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी महोत्सव असा संयुक्त सोहळा शनिवार, २५ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान होत आहे. ...

घोटाळे, आरोप आणि कार्यकर्त्यांच्या त्रासामुळे अधिकारी अस्वस्थ, 'आरटीआय'चा घेतला धसका - Marathi News | The officers are uneasy because of the constant interference and bigotry, the direct allegations against the officers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घोटाळे, आरोप आणि कार्यकर्त्यांच्या त्रासामुळे अधिकारी अस्वस्थ, 'आरटीआय'चा घेतला धसका

सततचा हस्तक्षेप व दादागिरी, अधिकाऱ्यांवर होत असलेले थेट आरोप यामुळे महानगरपालिकेतील अधिकारी सध्या प्रचंड अस्वस्थ असून, मोठ्या तणावाखाली काम करत आहेत. ...

ॲट्रासिटीतील वारसांना दरमहा ५ हजार पेन्शन - Marathi News | Five thousand per month pension to the heirs of Atrocity | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ॲट्रासिटीतील वारसांना दरमहा ५ हजार पेन्शन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव १४ एप्रिल २०१६ ला झाला. त्यानिमित्त या पेन्शनच्या रकमेत शासनाने वाढ केली आहे. ...