लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

जरा शहाण्या माणसांबद्दल बोललेलं बरं, शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांची उडविली खिल्ली - Marathi News | Speaking of wise men, Sharad Pawar scoffed at Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जरा शहाण्या माणसांबद्दल बोललेलं बरं, शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांची उडविली खिल्ली

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पर्याय देताना काँग्रेसला बरोबर घेऊन तयारी करणे वास्तववादी ठरणार आहे, याचे भान ठेवले पाहिजे. ...

Chatrapati Shivaji Maharaj: पन्हाळा किल्ल्यावर सापडला शिवकालीन तोफगोळा, स्थानिकांकडून पुरातत्व संशोधनाची मागणी - Marathi News | Chatrapati Shivaji Maharaj: artillery found at Panhala fort, Local demands archaeological department research | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळा किल्ल्यावर सापडला शिवकालीन तोफगोळा, स्थानिकांकडून पुरातत्व संशोधनाची मागणी

Chatrapati Shivaji Maharaj: राजा शिवछत्रपती कोल्हापूर परीवार यांच्याकडून राबवण्यात आलेल्या पन्हाळगड स्वच्छता मोहीमेदरम्यान पुसाटी बुरुजाजवळील तटबंदीत हा लोखंडी तोफगोळा सापडला  आहे. ...

वाढता वाढता वाढे, पुस्तकांची गुढी; कोल्हापुरातील शिक्षकाचा अनोखा संकल्प - Marathi News | Gudi of knowledge erected by a teacher from Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वाढता वाढता वाढे, पुस्तकांची गुढी; कोल्हापुरातील शिक्षकाचा अनोखा संकल्प

ज्ञानाची गुढी सर्वत्र रुजावी या संकल्पनेतूनच त्यांनी गेल्या तीन वर्षापासून ही अनोखी गुढी उभा करण्यास सुरुवात केली. ...

Jyotiba Temple: पाडव्याच्या मुहूर्तावर जोतिबा डोंगरावर पहिली मानाची सासनकाठी दाखल - Marathi News | At the time of Padva the first Sasankathi was entered on Jotiba Temple | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Jyotiba Temple: पाडव्याच्या मुहूर्तावर जोतिबा डोंगरावर पहिली मानाची सासनकाठी दाखल

आज मंदिरात श्रींची राजेशाही थाटातील सरदारी सालंकृत आकर्षक महापूजा बांधण्यात आली. ही महापूजा वर्षातून एकदाच बांधण्यात येते. दहा गावकऱ्यांनी ही महापूजा बांधली. ...

सोमय्यांमागे आमचेच काही मित्र, सीआरडी तपासले तर सत्य समजेल - मंत्री मुश्रीफ - Marathi News | Some of our friends behind Somaiya will understand the truth if they check the CRD says Minister Hsana Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सोमय्यांमागे आमचेच काही मित्र, सीआरडी तपासले तर सत्य समजेल - मंत्री मुश्रीफ

खोटे आरोप करून माझी बदनामी करण्याचा कितीही प्रयत्न करा, सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी असल्याने मला कोणाची भीती नाही. ...

कितीही छापे टाका सरकार अधिकच घट्ट, महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचे भाजपवर टीकास्त्र - Marathi News | No matter how many raids are made, the government is even tighter, Revenue Minister Balasaheb Thorat criticism of BJP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कितीही छापे टाका सरकार अधिकच घट्ट, महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचे भाजपवर टीकास्त्र

देशातील जनता महागाईमध्ये होरपळत असताना भाजपचे नेते कोठे लपून बसले आहेत? ...

‘उत्तर’मध्ये इंजिनिअरिंगची मुले कसला फॉर्म भरताहेत?, प्रलोभनाचा प्रयत्न हाणून पाडू; चंद्रकांत पाटलांचा इशारा - Marathi News | What kind of forms do engineering students fill out in North election? Chandrakant Patil's warning | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘उत्तर’मध्ये इंजिनिअरिंगची मुले कसला फॉर्म भरताहेत?, प्रलोभनाचा प्रयत्न हाणून पाडू; चंद्रकांत पाटलांचा इशारा

जाणीव न ठेवणाऱ्यांची राज्यातील नेत्यांची यादी काढली तर बंटी पाटील हे त्यांतील पहिल्या क्रमांकाचे नेते ठरतील. ...

दादागिरी केल्यास पायताणाने हाणल्याशिवाय सोडणार नाही; भाजप उमेदवार सत्यजित कदमांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Dadagiri will not leave without hitting the foot; Controversial statement of BJP candidate Satyajit Kadam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दादागिरी केल्यास पायताणाने हाणल्याशिवाय सोडणार नाही; भाजप उमेदवार सत्यजित कदमांचे वादग्रस्त वक्तव्य

गेल्या निवडणुकीत यांनी हिंदुत्ववादी विचाराचा पराभव करून शिवसेना संपविली ही जनता व शिवसैनिक विसरलेले नाहीत. ...