शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

 Kolhapur Municipal Corporation Election Results 2026 कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावर्षी ३१ प्रभाग असून सदस्य संख्या ९१ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ३२, राष्ट्रवादीचे १२, भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके संख्याबळ होते. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची महापालिकेवर सत्ता राहिली. राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कोल्हापूर महानगरपालिकेत सन २०१५ मध्ये यशस्वी झाला.

Read more

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापुरात काँग्रेसच स'तेज'; 'या' तीन प्रभागात 'पंजा'ची छाप, कुठं फुललं कमळ, धनुष्यबाणाच काय...वाचा

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Results 2026: निकालानंतर विरोधक आमने-सामने; शिवाजी पेठेत दगडफेक  

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Results 2026: आमदार क्षीरसागरांच्या मुलाने मारली बाजी, विजय साळोखे पराभूत

कोल्हापूर : Kolhapur Election Winners List 2026: कोल्हापुरात महायुती विजयाच्या दिशेने, पाहा विजयी उमेदवारांची यादी

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Results 2026: अक्षय जरग ठरला जायंट किलर, काँग्रेसमधून बाहेर पडत केला होता जनसुराज्यमध्ये प्रवेश

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापुरात प्रतिष्ठेच्या लढतीत शारंगधर देशमुखांनी मारली बाजी, आमदार सतेज पाटील यांना धक्का

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजपाचा चौकार, प्रभाग क्र. ३ मध्ये ४ उमेदवार विजयी

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Results 2026: मतमोजणीला सुरुवात; कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर..वाचा

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Voting 2026: महापालिकेवर झेंडा आमचाच; महायुती-महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दावा, पाटील-क्षीरसागर-महाडिक काय म्हणाले.. वाचा

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Voting 2026: कोल्हापुरातील नेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार, सात ठिकाणी मतदान केंद्रात तांत्रिक बिघाड