शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६

 Kolhapur Municipal Corporation Election 2026 कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावर्षी ३१ प्रभाग असून सदस्य संख्या ९१ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ३२, राष्ट्रवादीचे १२, भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके संख्याबळ होते. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची महापालिकेवर सत्ता राहिली. राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कोल्हापूर महानगरपालिकेत सन २०१५ मध्ये यशस्वी झाला.

Read more

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: याद्या जाहीर झाल्या, अनेकांनी कोलांटउड्या घेतल्या

कोल्हापूर : काँग्रेससह शिंदेसेना, भाजपमध्येही बंडाळी सुरु; अक्षय जरग, राहुल चव्हाण, रामुगडे अपक्ष; संदीप नेजदार नॉटरिचेबल

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: हलगीचा कडकडाट, शक्तिप्रदर्शनाने जत्रेचे स्वरुप; १७० अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: महायुतीचे जागा वाटप जाहीर; भाजप ३६, शिंदेसेना ३०, राष्ट्रवादीला १५ जागा

महाराष्ट्र : Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: जागावाटप ठरलं, महायुतीत नाराजीनाट्य सुरु झालं; उमेदवारी न मिळाल्याने भाजप सरचिटणीसांचा आत्मदहनाचा इशारा

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: आघाडी, महायुतीचे तोरण.. ठरले बंडखोरीचे कारण; नाराजी दूर कशी करायची, नेत्यांपुढे आव्हान

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: उमेदवार निवडीच्या घडामोडींचा केंद्रबिंदू ठरले शिरोली; तीन महापालिकांमधील नवी नावं यादीत शिरली!

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: महायुतीमध्ये चार जागांवरून वाद; फडणवीस, शिंदे घेणार निर्णय

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: काँग्रेसचे आणखी १४ उमेदवार जाहीर, महायुतीमध्ये अजूनही पेच