शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापुरात प्रतिष्ठेच्या लढतीत शारंगधर देशमुखांनी मारली बाजी, आमदार सतेज पाटील यांना धक्का

By उद्धव गोडसे | Updated: January 16, 2026 11:52 IST

तब्बल तीन हजार मतांनी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार राहुल माने यांचा पराभव केला

कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांची साथ सोडून शिंदेसेनेत दाखल झालेले शारंगधर देशमुख यांनी प्रभाग क्रामांक नऊमधून विजय खेचून आणला. तब्बल तीन हजार मतांनी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार राहुल माने यांचा पराभव केला. त्यांना रोखण्यासाठी कांँग्रेसच्या नेत्यांनी पुरेपूर प्रयत्न केले होते. देशमुख यांचा विजय काँग्रेससाठी मोठा झटका आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊमध्ये माजी नगरसेवक शारंगधर देशमुख आणि त्याचेच जुने सहकारी राहुल माने यांच्यात प्रतिष्ठेची लढत होती. देशमुख हे आमदार सतेज पाटील यांची साथ सोडून शिंदे सेनेत दाखल झाल्याने त्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने व्यूव्हरचना आणखी होती. मात्र, त्यांनी तब्बल तीन हजारांचे मताधिक्य घेऊन काँग्रेसचे उमेदवार राहुल माने याचा पराभव केला. देशमुखांच्या प्रयत्नांमुळे शिंदेसेना आणि महायुतीला मोठा फायदा झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान, कोल्हापुरात काँग्रेसची पिछेहाट होत असून महायुती सत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिसत आहे. कसबा बावडा, रुईकर कॉलनीसह पेठांमध्येही भाजप आणि शिंदेसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election Upset: Deshmukh Wins, Deals Blow to Satej Patil.

Web Summary : Sharangdhar Deshmukh, who joined the Shinde Sena, defeated Congress' Rahul Mane by a significant margin in Kolhapur. His victory, a blow to Satej Patil, signals a shift towards the Mahayuti alliance as Congress faces setbacks in key areas.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Mahayutiमहायुतीcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील