शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election Results 2026: अक्षय जरग ठरला जायंट किलर, काँग्रेसमधून बाहेर पडत केला होता जनसुराज्यमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 12:18 IST

सत्तेच्या सारीपाटात जनसुराज्य महायुतीसोबत असल्याने महायुतीची एक जागा आपसूकच वाढली

कोल्हापूर : कोल्हापूर शहराचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग क्रमांक दहा मधून अक्षय विक्रम जरग हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार विजयी झाले. त्यांनी उध्दवसेनेचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांचा चूलतभाऊ राहूल इंगवले यांचा पराभव केला.

जरग यांचे वडिल विक्रम जरग हे काँग्रेसचे पदाधिकारी. काँग्रेसने कोल्हापूर महापालिका निवडणूकीसाठी काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्यासाठी जी समिती नेमली होती त्यामध्येही विक्रम जरग होते परंतू त्यांना काँग्रेसची उमेदवारी आपल्या मुलग्यास मिळवून देता आली नाही. तिथे राहूल इंगवले यांच्यासाठी उध्दवसेना आग्रही राहिली. त्यामुळे काँग्रेसने अक्षय जरग यांच्या आईने निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतू अक्षय जरग माघार घ्यायला तयार झाले नाहीत. माझ्यामागे कार्यकर्त्यांची फळी आहे आणि त्याबळावर मी जिंकू शकतो असा विश्वास त्यांना होता आणि तो खरा ठरला. 

या प्रभागात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेश सावंत होते. त्यांचाही पराभव झाला. अपक्ष लढून ताकद पोहोचणार नाही म्हणून जरग यांनी तातडीने आमदार विनय कोरे यांची भेट घेवून त्यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाची उमेदवारी स्विकारली आणि नारळाची बाग चिन्ह घेवून गुलाल मिळवला. सत्तेच्या सारीपाटात जनसुराज्य महायुतीसोबत असल्याने महायुतीची एक जागा आपसूकच वाढली. उध्दवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या जिव्हारी लागणारा हा पराभव आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election Upset: Rebel Karg Defeats Shiv Sena Leader's Relative

Web Summary : Akshay Karg, from Jansurajya Shakti, won Kolhapur's Ward 10, defeating Rahul Ingwale. Denied a Congress ticket, Karg joined Jansurajya, backed by MLA Vinay Kore. This victory strengthens the Mahayuti alliance and is a setback for Uddhav Sena's district chief.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६congressकाँग्रेसVinay Koreविनय कोरे