शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election Results 2026: निकालानंतर विरोधक आमने-सामने; शिवाजी पेठेत दगडफेक  

By उद्धव गोडसे | Updated: January 16, 2026 17:01 IST

पोलिसांसमोरच दगडफेक, तुंबळ हाणामारी

कोल्हापूर : महापालिकेचा निकाल जाहीर होताच शहरात ठिकठिकाणी विरोधक आमने-सामने आले. कनाननगर आणि शिवाजी पेठेत दोन गटांमध्ये दगडफेकीसह तुंबळ हाणामारी झाली. या घटनांमुळे घटनांमुळे तणाव वाढला आहे. पोलिसांनी बळाचा वापर करीत जमाव पांगवला असला तरी तणाव कायम आहे.

प्रभाग क्रमांक चारमधील कनाननगर येथे दिलीप पवार आणि मयूर पवार यांचे गट आमने-सामने आल्याने धुमश्चक्री उडाली दोन्ही गट आपसात भिडल्याने हाणामारी झाली. यात महिलांचाही समावेश होता. दगडफेक होताच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन जमाव पांगवला.

वाचा : नगरपालिकेची महापालिका झाली, 'या' ठिकाणी भाजपने एकहाती सत्ता मिळवली

प्रभाग क्रमांक आठमध्ये मानसिंग बोंद्रे यांच्या घराजवळ दगडफेक झाली. यात तीन घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. एका जिपची तोडफोड झाली. पोलिसांनी धाव घेऊन जमावाला पांगवले. बंदोबस्तात वाढ केली असून, पोलिसांनी संचलन करून शांततेचे आवाहन केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election Result: Clashes Erupt; Stone Pelting in Shivaji Peth

Web Summary : Post-election clashes erupted in Kolhapur, with stone pelting and fighting reported in Kanan Nagar and Shivaji Peth. Police intervened to disperse the crowds, but tension remains high after property damage.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Policeपोलिस