शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 06:45 IST

ST Bus Ticket Price Hike news: आर्थिक अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला डिझेल दर वाढल्यामुळे आणखी आर्थिक फटका बसू शकताे. 

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डिझेलच्या किमती वाढल्याने एसटी प्रवासही आता लवकरच महाग होणार आहे. दरवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दिली. मात्र, तातडीने भाडेवाढ लागू केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आर्थिक अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला डिझेल दर वाढल्यामुळे आणखी आर्थिक फटका बसू शकताे. 

फटका कशामुळे?
डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३.१० रुपयांनी वाढ झाली आहे. डिझेलचा दर ८८.२१ रुपयांवरून ९१.३१ रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचला आहे.
यामुळे एसटीच्या खर्चात दररोज सुमारे ३३.७० लाखांची वाढ होत असून, त्याचा मासिक परिणाम जवळपास १० कोटी रुपये आणि वार्षिक १२४ कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : ST Bus Fares to Rise Due to Diesel Price Hike

Web Summary : Maharashtra State Transport bus fares are likely to increase soon due to rising diesel prices. The proposal is under consideration, but an immediate fare hike is not expected. Diesel price increase adds approximately ₹10 crore monthly burden.
टॅग्स :state transportएसटीFuel Hikeइंधन दरवाढ