शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Election Winners List 2026: कोल्हापुरात महायुती विजयाच्या दिशेने, पाहा विजयी उमेदवारांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 12:24 IST

Kolhapur KMC Election Winners List 2026: जनसुराज्यनेही एक जागा जिंकून खाते उघडले आहे

KMC Election Winners List 2026:कोल्हापूर महापालिकेत महायुतीने सत्तांतर घडविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. सर्वाधिक २७ जागा काँग्रेसने जिकल्या असल्या तरी भाजपने २६ जागा जिंकून जोरदार टक्कर दिली आहे. शिंदेने सेनेने १० जागा जिंकल्या असून, राष्ट्रवादीने (अजित पवार) तीन जागा जिंकल्या. जनसुराज्यनेही एक जागा जिंकून खाते उघडले आहे.

प्रभाग क्रमांक एकमधून काँग्रेसचे उमेदवार सुभाष बुचडे, गीता जाधव, रुपाली पवार आणि सचिन हरिष चौगुले विजयी झाले. 
प्रभाग क्रमांक तीनमधून भाजपचे प्रमोद देसाई, वंदना मोहिते, राजनंदा कदम आणि विजेंद्र माने विजयी झाले. 
प्रभाग क्रमांक नऊमधील भाजपचे विजयसिंह देसाई, माधवी पाटील, शिंदेसेनेच्या संगीता सातव आणि शारंगधर देशमुख विजयी झाले.

वाचा : अक्षय जरग ठरला जायंट किलर, काँग्रेसमधून बाहेर पडत केला होता जनसुराज्यमध्ये प्रवेश

प्रभाग क्रमांक १० मधील शिंदे सेनेचे अजय इंगवले, भाजपच्या अर्चना कोराणे यांचा विजय झाला. विशेष म्हणजे या प्रभागातून जनसुराज्यचे अक्षय जरग यांनी बाजी मारली.
प्रभाग क्रमांक ४ मध्ये काँग्रेसचे स्वाती सचिन कांबळे, विशाल शिवाजी चव्हाण, दिपाली राजेश घाटगे, राजेश भरत लाटकर हे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.

वाचा : कोल्हापुरात प्रतिष्ठेच्या लढतीत शारंगधर देशमुखांनी मारली बाजी, आमदार सतेज पाटील यांना धक्का

प्रभाग क्रमांक १६ : काँग्रेस उमेदवार उमेश पवार, धनश्री कोरवी. भाजपचे उमेदवार पूजा पोवार, मुरलीधर जाधव विजयी.
प्रभाग 6 मधून शीला सोनुले (शिवसेना) १०२०९, माधवी गवंडी (राष्ट्रवादी अजितदादा) ८६५२, दीपा काटकर (भाजप) ७८१४, प्रतापसिंह जाधव (काँग्रेस) ८५८७ मतांनी विजयी झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Election 2026: Mahayuti Leads; List of Winning Candidates

Web Summary : In Kolhapur, Mahayuti advances towards power. Congress won 27 seats, BJP secured 26. Shinde's Sena got 10, NCP (Ajit Pawar) 3, and Jansurajya opened its account with 1 seat. Winners include Subhash Buchade, Pramod Desai, and Vijay Singh Desai.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेस