लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
'वेलकम'ला १६ वर्षे पूर्ण, चित्रपटात हे आहेत ५ आयकॉनिक सीन - Marathi News | 'Welcome' completes 16 years, here are 5 iconic scenes from the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेलकम'ला १६ वर्षे पूर्ण, चित्रपटात हे आहेत ५ आयकॉनिक सीन

Welcome Movie : 'वेलकम' सिनेमाला रिलीज होऊन १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार, कतरिना कैफ, मल्लिका शेरावत, परेश रावल, अनिल कपूर आणि नाना पाटेकर ...

World Saree Day: ऐश्वर्या की शिल्पा? बघा कोणत्या अभिनेत्रीने नेसली सगळ्यात महागडी साडी - Marathi News | World Saree Day, bollywood actress who wore most expensive saree, top 5 bollywood actress with costly saree | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :World Saree Day: ऐश्वर्या की शिल्पा? बघा कोणत्या अभिनेत्रीने नेसली सगळ्यात महागडी साडी

...

विजय सेतुपती व कतरिना कैफच्या ‘मेरी ख्रिसमस’चं ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी चित्रपट होणार रीलिज - Marathi News | Trailer of Vijay Sethupathi and Katrina Kaif's 'Merry Christmas' Released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय सेतुपती व कतरिना कैफच्या ‘मेरी ख्रिसमस’चं ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी चित्रपट होणार रीलिज

'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.  ...

Tiger 3 च्या निराशाजनक कमाईनंतर कॅतरिना कैफ फ्रँचायझी सोडणार? सलमान खानला झटका - Marathi News | Katrina Kaif leaving tiger franchise she want zoya s character to have separate franchise told to salman khan and YRF | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tiger 3 च्या निराशाजनक कमाईनंतर कॅतरिना कैफ फ्रँचायझी सोडणार? सलमान खानला झटका

टायगर आणि झोया ही चाहत्यांची अतिशय लाडकी जोडी आहे. ...

कतरिनाशी लग्न करुन विकी कौशलला होतोय पश्चाताप? शाहरुख खानने केला मोठा खुलासा - Marathi News | Dunki Diaries: Vicky Kaushal regretted marrying Katrina Kaif after working with Shah Rukh Kha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिनाशी लग्न करुन विकी कौशलला होतोय पश्चाताप? शाहरुख खानने केला मोठा खुलासा

किंग खान शाहरुखने विकी कौशलविषयी मोठा खुलासा केला. ...

Koffee With Karan 8: कतरिना कैफ पती विकी कौशलला या नावाने मारते हाक, अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | Koffee With Karan 8: Katrina Kaif calls husband Vicky Kaushal by name, reveals actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 8: कतरिना कैफ पती विकी कौशलला या नावाने मारते हाक, अभिनेत्याने केला खुलासा

Koffee With Karan 8 : कॉफी विथ करण ८ शोचा लेटेस्ट प्रोमो करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यावेळी शोमध्ये कियारा आडवाणी आणि विकी कौशल हजेरी लावणार आहेत. ...

सलमान खानच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली, 'टायगर 3' OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार - Marathi News | Salman Khan s Tiger 3 will release on OTT platform Amazon Prime soon starring katrina kaif Emran Hashmi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली, 'टायगर 3' OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार

सलमानचा टायगर कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार याबद्दल अपडेट समोर आलं आहे. ...

'मेरी ख्रिसमस' कतरिना कैफला वाटतो करिअरमधील सर्वात कठीण सिनेमा, खुलासा करत म्हणाली - "या भूमिकेनं माझ्या..." - Marathi News | Katrina Kaif thinks 'Merry Christmas' is the most difficult film in her career, revealing - this role made my... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेरी ख्रिसमस' कतरिना कैफला वाटतो करिअरमधील सर्वात कठीण सिनेमा, खुलासा करत म्हणाली - "या भूमिकेनं माझ्या..."

Katrina Kaif Merry Christmas : कतरिना कैफ आणि विजय सेतुपती अभिनीत मेरी ख्रिसमस चित्रपट पुढील वर्षी जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. श्रीराम राघवन यांच्या चित्रपटात कतरिना आणि विजय पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. ...