लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023, मराठी बातम्या

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
Karnatak Election: "काँग्रेसची वॉरंटी संपलीय, गॅरंटीही खोटी आहे", कर्नाटकात नरेंद्र मोदींचा हल्लाबोल - Marathi News | Karnataka Election : "Congress's warranty is over, the guarantee is false", Narendra Modi's attack in karnataka assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसची वॉरंटी संपलीय, गॅरंटीही खोटी आहे", कर्नाटकात नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

आपल्याला कर्नाटकला विकसित भारताचे ड्राइविंग फोर्स, ग्रोथ इंजिन बनवायचे आहे. त्यामुळे भाजपचे सरकार पुन्हा स्थापन करावे लागेल, डबल इंजिनचे सरकार आणावे लागेल, असे उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले.  ...

'राष्ट्रवादी' किती काळ आमच्या सोबत माहिती नाही, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट - Marathi News | We don know how long NCP is with us, Congress leader Prithviraj Chavan secret blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राष्ट्रवादी' किती काळ आमच्या सोबत माहिती नाही, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

कर्नाटकची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती  ...

'कळसा - भांडुरा' निर्धारित मुदतीतच पूर्ण करू; कर्नाटक निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने दिले आश्वासन - Marathi News | we will complete kalsa bhandura within the stipulated time bjp promised in karnataka election manifesto | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'कळसा - भांडुरा' निर्धारित मुदतीतच पूर्ण करू; कर्नाटक निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने दिले आश्वासन

म्हादईचे पाणी वळवले जाणार असल्याने गोव्यातील जनता कर्नाटकच्या पाटबंधारे प्रकल्पांसाठी विरोध करीत आहे. ...

अजानचा आवाज ऐकताच राहुल गांधींनी थांबवलं भाषण, लोकांनाही शांत राहण्यासाठी केला इशारा - Marathi News | rahul gandhi stopped speech in karnataka rally after heard sound of azan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजानचा आवाज ऐकताच राहुल गांधींनी थांबवलं भाषण, लोकांनाही शांत राहण्यासाठी केला इशारा

राहुल गांधी रॅलीला संबोधित करत असताना एक घटना घडली, जी चर्चेचा विषय बनली आहे.  ...

मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचे PM मोदींबाबत खळबळजनक विधान; प्रचारसभेत बोलताना म्हणाले... - Marathi News | congress mallikarjun kharge son priyank kharge objectionable statement on pm narendra modi in karnataka election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचे PM मोदींबाबत खळबळजनक विधान; प्रचारसभेत बोलताना म्हणाले...

Karnataka Election 2023: मल्लिकार्जुन खरगेंचा मुलगा कर्नाटक निवडणूक लढवत आहे. एका प्रचारसभेत बोलताना मोदींवर केलेल्या टीकेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

रोहित पवार प्रचारासाठी कर्नाटकात; बेळगावात रॅलीत सहभागी, छत्रपती शिवरायांचे नाव घेत म्हणाले... - Marathi News | ncp rohit pawar address rally in belagavi for karnataka assembly election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोहित पवार प्रचारासाठी कर्नाटकात; बेळगावात रॅलीत सहभागी, छत्रपती शिवरायांचे नाव घेत म्हणाले...

Karnataka Election 2023: आपल्या विचाराचा आमदार निवडून येणे काळाची गरज आहे. लोकांमधे जाऊन काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला विजयी करा, असे आवाहन रोहित पवारांनी केल्याचे म्हटले जात आहे. ...

Karnataka Election: समान नागरी कायदा, गरीब कुटुंबांना मोफत दूध व गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन; कर्नाटकात भाजपचा जाहीरनामा जारी - Marathi News | bjp manifesto for karnataka assembly-election free cylinders ucc nandini milk for bpl family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समान नागरी कायदा, गरिबांना मोफत दूध व गॅस देण्याचे आश्वासन; भाजपचा जाहीरनामा जारी

Karnataka Election : भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, सीएम बसर्वज बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ...

Karnataka Election 2023 : भाजप उमेदवाराविरुद्ध एफआयआर दाखल, कर्नाटक निवडणूक आयोगाची कारवाई; कारण....  - Marathi News | Karnataka Election 2023 Fir Against Bjp Candidate V Somana For Bribery Jds Leader Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप उमेदवाराविरुद्ध एफआयआर दाखल, कर्नाटक निवडणूक आयोगाची कारवाई; कारण.... 

ऑडिओ क्लिपची दखल घेत निवडणूक आयोगाने भाजप उमेदवाराविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.  ...