या 1637 जणांपैकी 1466 जणांवर देशातील वेगवेगळ्या रुग्णांलयांत उपचार सरू आहे. तर 132 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती पळून गेला आहे. ...
राज्यातील दूध डेअरीने देखील दूध उत्पादकांकडून दूध खरेदी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांसमोर संकट उभे राहिले आहे. त्यातच हॉटेल बंद असल्यामुळे दूध पडून आहे. तर दुसऱ्या राज्यात पाठविण्यात येणारे अडीच लाख लिटर दुधही पडून आहे. ...