लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
कर्नाटक विधानसभेत राडा, १८ जण निलंबित; भाजपा आमदारांना उचलून सभागृहाबाहेर काढलं - Marathi News | 18 Karnataka BJP MLAs being carried out of the Assembly after their suspension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक विधानसभेत राडा, १८ जण निलंबित; भाजपा आमदारांना उचलून सभागृहाबाहेर काढलं

गुरुवारी कर्नाटक सरकारचे मंत्री के.एन राजन्ना यांनी सभागृहात केंद्रीय मंत्र्‍यांसह जवळपास ४९ नेते हनीट्रॅपमध्ये अडकलेत असा खळबळजनक दावा केला होता. ...

खळबळजनक! "४८ नेते हनीट्रॅपमध्ये अडकले; फक्त कर्नाटकच नाही देशपातळीवरील नेते फसले" - Marathi News | Karnataka Minister KN Rajanna made an explosive claim in the Assembly about 48 politicians, including central leaders, being victims of honey traps | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! "४८ नेते हनीट्रॅपमध्ये अडकले; फक्त कर्नाटकच नाही देशपातळीवरील नेते फसले"

अनेक राजकीय पक्षातील ४८ नेते हनी ट्रॅपमध्ये फसले आहेत. हे प्रकरण केवळ कर्नाटकपुरतं मर्यादित नाही असं मंंत्र्याने सांगितले. ...

आता कोणताही चित्रपट पाहा केवळ २०० रुपयांत; कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा - Marathi News | now watch any movie for just rs 200 karnataka cm siddaramaiah announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता कोणताही चित्रपट पाहा केवळ २०० रुपयांत; कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या ऐतिहासिक १६व्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली. ...

काँग्रेसचा 'हा' नेता एकनाथ शिंदे होऊ शकतो, भाजपाच्या बड्या नेत्याचं विधान, शेजारील राज्यात खळबळ - Marathi News | Karnatak Politics: There are many in Congress who could be like Eknath Shinde, DK Shivakumar might be one of them - BJP R Ashoka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचा 'हा' नेता एकनाथ शिंदे होऊ शकतो; भाजपाच्या खेळीनं शेजारील राज्यात खळबळ

कर्नाटकात भाजपा नेतृत्वाच्या विधानानं सत्ताधारी काँग्रेसमधील कलह चव्हाट्यावर आला आहे. ...

"माझी एकमेव जबाबदारी पक्ष आणि सरकार वाचवणे", डीके शिवकुमार असं का म्हणाले? - Marathi News | "My duty is to save party, government": Karnataka Dy CM DK Shivakumar amid reports of rift in state Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझी एकमेव जबाबदारी पक्ष आणि सरकार वाचवणे", डीके शिवकुमार असं का म्हणाले?

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांचे विधान समोर आले आहे.  ...

"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप - Marathi News | BJP offered Rs 50 crore each to 50 Congress MLAs to remove Karnataka govt : CM Siddaramaiah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप

Siddaramaiah : आजपर्यंत भाजप स्वबळावर राज्यात कधीही सत्तेवर आलेले नाही. ऑपरेशन लोटसच्या माध्यमातूनच सत्तेवर आले, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. ...

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुस्लिम आरक्षणाबाबतचा रिपोर्ट फेटाळला, म्हणाले... - Marathi News | 'No proposal before govt': Karnataka CM Siddaramaiah dismisses reports on Muslim quota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुस्लिम आरक्षणाबाबतचा रिपोर्ट फेटाळला, म्हणाले...

Karnataka CM Siddaramaiah : १ कोटी रुपयांपर्यंतच्या सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांमध्ये मुस्लिम कंत्राटदारांना ४ टक्के कोटा देण्याचा काँग्रेसचा विचार असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. ...

कर्नाटकमध्ये सरकारी ठेक्यांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण? सिद्धारामैय्या सरकार वादात, भाजपाकडून तीव्र विरोध    - Marathi News | 4 percent reservation for Muslims in government contracts in Karnataka? Siddaramaiah government in controversy, strong opposition from BJP    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये सरकारी ठेक्यांत मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण? सिद्धारामैय्या सरकार वादात

Karnataka News: कर्नाटकमध्ये सरकारी ठेक्यांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देण्याची माहिती समोर आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ...