लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
प्रख्यात अभिनेते रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित   - Marathi News | Rajinikanth honoured with Dadasaheb Phalke award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रख्यात अभिनेते रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित  

Rajinikanth honoured with Dadasaheb Phalke award : सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ‘भोसले’ या चित्रपटासाठी मनोज बाजपेयी व ‘असुरन’मधील भूमिकेसाठी धनुष यांना प्रदान करण्यात आला. ...

कंगनाचा नॅशनल अवॉर्ड लूक, कधी हॉट मॉडर्न कधी टिपिकल ट्रॅडिशनल! अजब लूक की गजब कहाणी.. - Marathi News | Kangana's National Award Look, Sometimes Hot Modern Sometimes Typical Traditional! Ajab Look Ki Gajab Kahani .. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कंगनाचा नॅशनल अवॉर्ड लूक, कधी हॉट मॉडर्न कधी टिपिकल ट्रॅडिशनल! अजब लूक की गजब कहाणी..

विविध विषयांवर भाष्य करणारी कंगना तिच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. याबरोबरच उत्तम अभिनय ही तिची जमेची बाजू असली तरी कपड्यांच्या स्टाइलमुळेही ती चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. ...

67th National Film Awards : रजनीकांत यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव; कंगना, मनोज वाजपेयी-धनुष ‘बेस्ट अ‍ॅक्टर’चे मानकरी - Marathi News | 67th National Film Awards: rajinikanth to get dadasaheb phalke and kangana to get national award see list of awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव; कंगना, मनोज वाजपेयी-धनुष ‘बेस्ट अ‍ॅक्टर’चे मानकरी

67th National Film Awards: दिल्लीत 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण, पाहा पुरस्कारांचे मानकरी ...

जेव्हा झी मराठी अवॉर्ड्समध्ये कंगना राणावत अवतरते ! - Marathi News | This mimicry from Shreya Bugade of Kangana Ranaut in Zee Marathi Awards made everyone surprised that it's Kangana herself, check | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा झी मराठी अवॉर्ड्समध्ये कंगना राणावत अवतरते !

बॉलिवूडमधील प्रचंड चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे कंगना राणावत. तिच्या लोकप्रियते इतकीच तिची सगळीकडे चर्चा असते. ...

महानगर दंडाधिकाऱ्यांचा कंगनाला दिलासा नाही; सुनावणी अन्य न्यायालयात वर्ग करण्याची मागणी फेटाळली - Marathi News | Kangana Ranaut plea to transfer case rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाला दिलासा नाही; सुनावणी अन्य न्यायालयात वर्ग करण्याची मागणी फेटाळली

गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल फौजदारी मानहानी दावा अन्य न्यायालयाकडे वर्ग करण्याची कंगना रणौतची मागणी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी  गुरुवारी फेटाळली. ...

Kangana Ranaut : कंगनाची अफलातून घुडसवारी, नेटीझन्सच्या भन्नाट कमेंट - Marathi News | Kangana Ranaut: Kangana Ranaut's excellent horse riding, netizens' abandoned comment 0 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कंगनाची अफलातून घुडसवारी, नेटीझन्सच्या भन्नाट कमेंट

Aryan Khan Drugs Case: आर्यन खान प्रकरणावरून कंगनाचा शाहरुखवर थेट निशाणा; जॅकी चॅनचं नाव घेत लगावला टोला! - Marathi News | Cruise Drugs Case Kangana Ranaut reminds fans that Jackie Chan apologized to people after his sons arrest in drugs case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यन खान प्रकरणावरून कंगनाचा शाहरुखवर थेट निशाणा; जॅकी चॅनचं नाव घेत लगावला टोला!

'आर्यनची चूक त्याला समजदार बनवण्यास मदत करेल. याचा अर्थ असा नाही, की त्याला त्याच्या चुकांची शिक्षा होऊ नये.' ...

नागा चैतन्य व सामंथाच्या घटस्फोटाला म्हणे आमिर खान जबाबदार...; कंगना राणौत बिथरली - Marathi News | Did Kangana Ranaut Blame Aamir Khan For Samantha Akkineni And Naga Chaitanya Divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्य व सामंथाच्या घटस्फोटाला म्हणे आमिर खान जबाबदार...; कंगना राणौत बिथरली

नागा चैतन्य व सामंथा यांच्या घटस्फोटाचा आमिर खानशी काय संबंध ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी तुम्हाला कंगनाची इन्स्टा स्टोरी वाचावी लागेल... ...