शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

यवतमाळ : होय, आम्ही शेतकरी आहोत, अतिरेकी नाही; कंगना रणौतवर शेतकरी विधवा भडकल्या

फिल्मी : भारतीय क्रिकेटपटूंची तुलना 'धोबीच्या कुत्र्याशी' करणाऱ्या कंगना राणौतच्या ट्विटवर कारवाई

हेल्थ : 'या' बॉलीवूड स्टार्सनी सोडलं नॉनव्हेज खाणं; आता वेगन होऊन बनले आधीपेक्षा जास्त फिट

फिल्मी : देश तुझ्या एकटीचा नाही... कि हो गया तैनू? कंगनावर पुन्हा भडकला दिलजीत दोसांज

क्रिकेट : कंगना नंतर क्रिकेटर प्रज्ञान ओझानंही पॉप स्टार रिहानाला फटकारलं, दिलं असं उत्तर

फिल्मी : रिहानानं विचारलं शेतकरी आंदोलनावर चर्चा का नाही? कंगना भडकली; म्हणाली - 'क्योंकि वो...!'

मुंबई : बेकायदा बांधकाम : कंगनाला ५ फेब्रुवारीपर्यंत दिलासा, कारवाई न करण्याचे पालिकेला निर्देश

फिल्मी : कंगना राणौतने भावंडांना भेट दिले चार फ्लॅट, किंमत वाचून व्हाल थक्क

मुंबई : जावेद अख्तर मानहानी प्रकरण; कंगना रनौतला न्यायालयाची नोटीस, १ मार्चपर्यंत हजर राहण्याचे निर्देश

फिल्मी : अच्छा सिला दिया तुने...!  ‘सिमरन’चा उल्लेख होताच कंगना राणौतची सटकली