शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : धक्कादायक! कंगना रानौतच्या घराबाहेर गोळीबार, सुरक्षेसाठी पोलीस तैनात

फिल्मी : सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा फोन वापरतेय रिया? कंगना राणौतने दिलेला पुरावा जरा पाहा

फिल्मी : सुशांतला बॉलिवूड सोडून शेती का करायची होती? कंगना राणौतने पुन्हा साधला घराणेशाहीवर निशाणा

क्राइम : साहब को परेशानी ना हो इसलिए?; सुशांत आत्महत्या प्रकरणात कंगनाने थेट आदित्य ठाकरेंनाच ओढलं

फिल्मी : 'सुशांतवर रेपचे आरोप झाले तेव्हा का नाही ऐकवले मैत्रीचे किस्से?', कंगना रानौत भडकली संजना सांघीवर

फिल्मी : सुशांतप्रकरणी मला समन्स, करण जोहरला का नाही? कंगना राणौत भडकली, मुंबई पोलिसांवर घसरली  

फिल्मी :  कंगना राणौतला मिळाली होती सुशांतसोबत काम करण्याची संधी, मग का दिला नकार?

क्राइम : Sushant Singh Rajput Suicide : कंगना राणौतला मुंबई पोलिसांनी पोस्टाने पाठवले समन्स

फिल्मी : कंगना राणौत म्हणते, माझ्या आयुष्यालाही धोका; चाहते म्हणाले...

फिल्मी : कंगना दीदीचे अख्खे करिअर...! नगमाने शेअर केले मीम अन् भडकली ‘क्वीन’ची टीम!