शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगना राणौतने भल्याभल्यांशी घेतलाय ‘पंगा’, उगाच म्हणत नाहीत ‘कान्ट्रोवर्सी गर्ल’

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये आधीच लोकशाहीची हत्या झालीय, मेहबूबा मुफ्तींचा कंगनाला टोला

राजकारण : VIDEO: आज मी या देशाला वचन देते की...; उद्धव ठाकरेंवर तोफ डागत कंगनाची मोठी घोषणा 

मुंबई : छत्रपतींच्या महाराष्ट्रात इतकं घाबरट सरकार कधीही बघितलं नाही : देवेंद्र फडणवीस

फिल्मी : 'हा ड्रामा गरजेचा आहे का?' कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर रेणुका शहाणेने साधला सरकारवर निशाणा

फिल्मी : VIDEO : कंगनावर राखी सावंतने केली टीका, लोक म्हणाले - तुझं डोकं ठिकाणावर नाही'

राष्ट्रीय : 'तुम्ही कंगनाचं ऑफिस तोडू शकता, हिंमत नाही, गीताचा शाब्दीक डाव'

राजकारण : कंगना मुंबईत दाखल होण्यापूर्वी 'मातोश्री'वरून फर्मान सुटले; प्रवक्त्यांना सक्त आदेश 

मुंबई : महिला आहे म्हणून काहीही बोलणार? अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन मिळणारच, अबू आझमींचा कंगनाला इशारा

मुंबई : Kangana Ranaut : ...कल तेरा घमंड टुटेगा; उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत कंगनाचा संताप, Video