शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

महाराष्ट्र : कोर्टानं तंबी देताच कंगना हजर...म्हणाली कोर्टावर विश्वास नाही | Kangana Ranaut Javed Akhtar Case

फिल्मी : ‘हिंदू धर्माची चेष्टा थांबवा...’, आलियाच्या नव्या जाहिरातीवर भडकली कंगना

फिल्मी : कोर्टावरचा विश्वास उडाला; जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली - कंगना रनौत

फिल्मी : करिनाचं सोडा; सीतेच्या भूमिकेसाठी कंगनाच्या मानधनाचा आकडा वाचून थक्क व्हाल

फिल्मी : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा भडकली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

फिल्मी : बिग बींच्या नावाचं मंदिर ते करीनाला हिऱ्याचा हार; असेही आहेत सेलिब्रिटींचे जबरा फॅन्स

महाराष्ट्र : अभिनेत्री कंगनाला अटक होणार का? Kangana Ranaut To Get Arrested? Javed Akhtar's Defamation Case

मुंबई : गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट; अंधेरी कोर्टाचा कंगना रनौतला इशारा

फिल्मी : 'कंगनाविरोधात अटक वॉरंट काढावं लागेल'; न्यायालयाने व्यक्त केली नाराजी

फिल्मी :  बॉक्स ऑफिसवर नाही चालली कंगनाच्या ‘थलायवी’ची जादू, जाणून घ्या किती केली कमाई