लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कागर

कागर

Kagar movie, Latest Marathi News

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री रिंकू राजगुरूची प्रमुख भूमिका असलेला कागर हा बहुचर्चित चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या 'उदाहरणार्थ' या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे तर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचे दिग्दर्शन केले आहे.
Read More
kaagar Marathi Movie Review : 'सैराट'नंतर रिंकू राजगुरूचा 'कागर'मध्येही दमदार अभिनय - Marathi News | kaagar Marathi Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :kaagar Marathi Movie Review : 'सैराट'नंतर रिंकू राजगुरूचा 'कागर'मध्येही दमदार अभिनय

कागर या सिनेमाची घोषणा झाल्यावरच या नावावरून आणि सैराट फेम रिंकू राजगुरूच्या दुसºया मराठी सिनेमामुळे एक प्रकारची उत्सुकता निर्माण झाली होती. ...

महाराष्ट्राची आर्ची झालेल्या रिंकू राजगुरुचं खरं नाव माहितीये का? - Marathi News | marathi movie sairat fame aarchi aka rinku rajguru real name | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राची आर्ची झालेल्या रिंकू राजगुरुचं खरं नाव माहितीये का?

Rinku rajguru: रिंकू राजगुरु या नावाने घराघरात पोहोचलेल्या रिंकूचं खरं नाव हे नसून अन्य दुसरंच आहे. शाळा-कॉलेजमध्ये रिंकू एका वेगळ्याच नावाने ओळखली जाते. ...

शुभंकर तावडेला कागरमधील अभिनयासाठी मिळाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार - Marathi News | Shubhankar tawde wins best debut filmfare award for 'kagar' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुभंकर तावडेला कागरमधील अभिनयासाठी मिळाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार

आपल्या पहिल्या-वहिल्या फिल्मफेअर पुरस्काराने शुभंकर तावडे भारावून गेला आहे. ...

'रिंगण', 'कागर'चा दिग्दर्शक मकरंद माने लवकरच करणार नव्या चित्रपटाची घोषणा - Marathi News | Makrand Mane, director of 'Ringan' and 'Kagar' will soon announce a new film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रिंगण', 'कागर'चा दिग्दर्शक मकरंद माने लवकरच करणार नव्या चित्रपटाची घोषणा

मकरंद मानेच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली असून या चित्रपटाची तो लवकरच घोषणा करणार आहे. ...

‘कागर’ नंतर शुभंकर तावडे दिसणार ‘दिल दोस्ती दुनियादारी’सिनेमात, दिसणार 'या' भूमिकेत - Marathi News | Shubhankar tawde to appear in 'dil dosti duniyadari movie after kagar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कागर’ नंतर शुभंकर तावडे दिसणार ‘दिल दोस्ती दुनियादारी’सिनेमात, दिसणार 'या' भूमिकेत

शुभंकरने गेल्यावर्षी कागर चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एन्ट्री केली होती. ...

Birthday Special : 'सैराट'मुळे एका रात्रीत बदललं रिंकू राजगुरुचं आयुष्य, फोटो पाहून म्हणाल- याडं लागलं! - Marathi News | Birthday Special: Rinku Rajguru's life changed after sairat movie TJL | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : 'सैराट'मुळे एका रात्रीत बदललं रिंकू राजगुरुचं आयुष्य, फोटो पाहून म्हणाल- याडं लागलं!

'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. ...

गुलाबाची कळी....! रिंकू राजगुरू गुलाबी रंगाच्या साडीत दिसतेय झक्कास - Marathi News | Rinku Rajguru appears in a pink saree, looking very pretty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुलाबाची कळी....! रिंकू राजगुरू गुलाबी रंगाच्या साडीत दिसतेय झक्कास

रिंकू राजगुरूचा गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो पाहून म्हणाल क्या बात है! ...

Best Makeup साठी प्रत्येक मुलीला रिंकू राजगुरू देतेय हा सल्ला - Marathi News | Rinku Rajguru advises every girl for best makeup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Best Makeup साठी प्रत्येक मुलीला रिंकू राजगुरू देतेय हा सल्ला

आर्ची उर्फ रिंकू राजगुरू लवकरच 'मेकअप' चित्रपटात झळकणार आहे. ...