सांगली : आर्थिक स्तर उंचाविण्याच्या हेतूने दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि रेशीम शेतीसारख्या शेतीपूरक व्यवसायाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसत आहे. मात्र, जिल्'ात रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्याऐवजी, ती उद्ध्वस्त करण्याचाच अप्रत्यक्ष डाव शासनाने आखल्याच ...
गोमंतकीयांनाच रोजगार द्या किंवा नोकरीत घ्या अशी सक्ती आम्ही खासगी उद्योगांवर करू शकत नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी विधानसभेत स्पष्टपणे जाहीर केले. ...
पुण्यातील एका कॅफे चालकाकडे मॅकॅनिकल इंजिनिअरींगची डिग्री असताना त्याला याेग्य नाेकरी न मिळाल्याने त्याने थेट अापल्या डिग्रीला हार घालात नाेकरी शाेधायला गेलाे तेव्हा डिग्रीने प्राण साेडल्याचे म्हंटले अाहे. ...
नाशिक : कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात रोजगार मेळाव्याच्या माध्यमांतून विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. असे असले तरी कौशल्यनिपुण तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याची गरज असून, यात महिलांचाही समावेश वाढविण् ...