लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जावेद अख्तर

Javed Akhtar News in Marathi | जावेद अख्तर मराठी बातम्या

Javed akhtar, Latest Marathi News

'बॉर्डर' जर सैनिक असेल तर 'संदेसे आते है' त्याची वर्दी आहे, सोनू निगमचं जावेद अख्तर यांना उत्तर - Marathi News | sonu nigam reacts on javed akhtar who refused to write songs for border 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर' जर सैनिक असेल तर 'संदेसे आते है' त्याची वर्दी आहे, सोनू निगमचं जावेद अख्तर यांना उत्तर

सोनू निगमने व्हिडीओ शेअर करत त्याचं मत व्यक्त केलं आहे. ...

'बॉर्डर २'च्या गाण्यावर जावेद अख्तर यांची टीका, भूषण कुमार सडेतोड उत्तर देत म्हणाले... - Marathi News | Bhushan Kumar's Response To Javed Akhtar's Criticism Border 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर २'च्या गाण्यावर जावेद अख्तर यांची टीका, भूषण कुमार सडेतोड उत्तर देत म्हणाले...

भूषण कुमार यांनी जावेद अख्तर यांना सडेतोड उत्तर दिलंय. ...

जावेद अख्तर यांनी 'बॉर्डर २'ची गाणी लिहिण्यास दिला नकार; स्पष्टच म्हणाले- "जुन्या गाण्यांची रिमिक्स..." - Marathi News | Javed Akhtar refused to write songs for Border 2 movie clearly told reason behind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावेद अख्तर यांनी 'बॉर्डर २'ची गाणी लिहिण्यास दिला नकार; स्पष्टच म्हणाले- "जुन्या गाण्यांची रिमिक्स..."

बॉर्डर २ ची गाणी लिहिण्यास जावेद अख्तर यांनी नकार दिला आहे. स्पष्टपणे त्यांनी कारण सांगितलं आहे. काय म्हणाले? ...

'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले - Marathi News | 'I am against hijab, but Nitish Kumar should apologize unconditionally', Javed Akhtar got angry over 'that' incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात मुस्लिम महिला डॉक्टरचा हिजाब/बुरखा ओढल्याने वाद निर्माण झाला आहे. ...

"आपल्या देशात हे काय चाललंय?" क्रूर तालिबानी नेत्याचं भारतीय भूमीवरील आदरातिथ्य पाहून भडकले जावेद अख्तर - Marathi News | Javed Akhtar Slams Grand Welcome To Taliban Minister Amir Khan Muttaqi Deoband India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपल्या देशात हे काय चाललंय?" क्रूर तालिबानी नेत्याचं भारतीय भूमीवरील आदरातिथ्य पाहून भडकले जावेद अख

अफगाणिस्तानच्या तालिबानी परराष्ट्रमंत्र्यांला दिलेला सन्मान पाहून भडकले जावेद अख्तर, म्हणाले... ...

चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन - Marathi News | Good literature creates empathy; Lyricist Javed Akhtar asserts at ‘Anantrang’ cultural festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त वेल्स्पन फाउंडेशनच्या वतीने प्रथमच मुंबईत ‘अनंतरंग’ या मानसिक आरोग्य महोत्सवाचे आयोजन केले होते. ...

महिलांमध्ये जास्त लोकप्रिय कोण होतं? अमिताभ बच्चन-जावेद अख्तर यांनी दिलं हे उत्तर, फरहान हसतच राहिला - Marathi News | amitabh bachchan javed akhtar farhan akhtar in kbc 17 full episode watch now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिलांमध्ये जास्त लोकप्रिय कोण होतं? अमिताभ बच्चन-जावेद अख्तर यांनी दिलं हे उत्तर, फरहान हसतच राहिला

बिग बी आणि जावेद अख्तर केबीसी १७ मध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी हा मजेदार किस्सा घडला ...

जावेद अख्तर यांनी मानले महाराष्ट्राचे आभार, म्हणाले "वयाच्या १९ व्या वर्षी मुंबईत आलो अन्..." - Marathi News | Javed Akhtar Complete 61 Years In Mumbai Maharashtra Shares His Journey Of Struggle And Hard Work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावेद अख्तर यांनी मानले महाराष्ट्राचे आभार, म्हणाले "वयाच्या १९ व्या वर्षी मुंबईत आलो अन्..."

महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल काय म्हणाले जावेद अख्तर? ...