लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

Optical Illusion: या झाडावर लपला आहे एक मोठा साप, 15 सेकंदात शोधण्याचं चॅलेंज! - Marathi News | Optical illusion : Can you find hidden snake in 15 in this photo | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: या झाडावर लपला आहे एक मोठा साप, 15 सेकंदात शोधण्याचं चॅलेंज!

Optical Illusion : काहीच लोकांना यात यश मिळतं. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका झाडावर साप लपला आहे. हा साप तुम्हाला शोधायचा आहे. ...

Love Affair: मिस कॉलवरून झालं प्रेम, लग्नानंतर मिळाला दगा; पत्नीने चपलेने केली पतीची धुलाई - Marathi News | Fell in love with miss call got cheated after marriage wife beat her husband with slippers | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Love Affair: मिस कॉलवरून झालं प्रेम, लग्नानंतर मिळाला दगा; पत्नीने चपलेने केली पतीची धुलाई

Fell In Love With Miss Call: मिस कॉलच्या माध्यमातून तिची ओळख बेला येथे राहणाऱ्या मनोहरसोबत झाली होती. मनोहरने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि मार्चमध्ये तिच्यासोबत लग्न केलं. ...

हे आहेत जगातले 7 सर्वात महागडे दागिने, एका अंगठीची किंमत आहे 520 कोटी रूपये - Marathi News | Worlds most expensive pieces of jewellery, Check the list here, you should know this | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हे आहेत जगातले 7 सर्वात महागडे दागिने, एका अंगठीची किंमत आहे 520 कोटी रूपये

Most expensive Jewellery : या प्रकारच्या दागिन्यांची किंमत कोट्यवधींमध्ये असते. गेल्या काही वर्षात अशाप्रकारच्या दागिन्यांची क्रेझ वाढताना दिसत आहे. ...

Optical illusion : चॅलेंज! फोटोत शिकारीची वाट बघत लपला आहे एक बिबट्या, 13 सेकंदात शोधून दाखवा! - Marathi News | Optical illusion : Can you find a dangerous leopard in rocks | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical illusion : चॅलेंज! फोटोत शिकारीची वाट बघत लपला आहे एक बिबट्या, 13 सेकंदात शोधून दाखवा!

Optical Illusion Find A Leopard: सध्या व्हायरल झालेला हा फोटो भारतीय वाइल्ड लाइफ फोटोग्राफर हिरा पंजाबीने काढला आहे. त्यांनी हा फोटो काढणं त्यांच्या आतापर्यंत सर्वात भारी अनुभवांपैकी एक असल्याचं सांगितलं आहे. ...

7 घोडे असलेल्या फोटोचा काय असतो अर्थ? घरात लावण्याबाबत असतात लोकांच्या या मान्यता... - Marathi News | Reason behind 7 running horses painting in House | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :7 घोडे असलेल्या फोटोचा काय असतो अर्थ? घरात लावण्याबाबत असतात लोकांच्या या मान्यता...

Reason Behind 7 Horses Painting: तुम्हाला माहीत आहे का की, घरात 7 घोड्यांचा फोटो का लावतात? सोबतच हा फोटो वास्तुच्या हिशेबाने कसा लावायचा? चला जाणून घेऊ घरात 7 घोड्यांचा फोटो लावण्याचा अर्थ... ...

Optical Illusion: फोटोतील 5 लोकांपैकी एक आहे महिलेचा मारेकरी, शोधा कोण आहे तो किलर? - Marathi News | Optical illusion : Can you find the killer of woman in this puzzle iq test | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: फोटोतील 5 लोकांपैकी एक आहे महिलेचा मारेकरी, शोधा कोण आहे तो किलर?

Optical Illusion : या फोटोत तुम्हाला एक रेस्टॉरन्ट दिसत आहे. ज्याच्या बाथरूममध्ये एका महिलेचा मृतदेह पडला आहे. तुम्हाला या महिलेच्या मारेकऱ्याचा शोध घ्यायचा आहे. ...

मूर्खपणाची ओलांडली हद्द; फोटो काढण्यासाठी चक्क धगधगत्या ज्वालामुखीवर गेले, अन्...पहा Video - Marathi News | Trending video | shocking video | viral video | people taking selfie during volcanic eruption | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मूर्खपणाची ओलांडली हद्द; फोटो काढण्यासाठी चक्क धगधगत्या ज्वालामुखीवर गेले, अन्...पहा Video

आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक कुठल्याही थराला जातात, असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. ...

Optical Illusion: 20 सेकंदात डोंगरात लपलेला बिबट्या शोधताना फुटेल घाम, 99 टक्के लोक झाले फेल! - Marathi News | Optical illusion : Can you find hidden leopard in mountains | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: 20 सेकंदात डोंगरात लपलेला बिबट्या शोधताना फुटेल घाम, 99 टक्के लोक झाले फेल!

Optical Illusion : काही जीनिअस लोक यातील रहस्य कमीत कमी वेळेत शोधतात. या ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील रहस्य उलगडण्यासाठीही तुमच्याकडे 20 सेकंदाचा वेळ आहे. ...