लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

महिलेने जुळ्या भावांसोबत ठेवले संबंध...पण बाळाचा पिता कोण हेच ठरेना! डीएनए टेस्टही झाली फेल - Marathi News | UK twins paternity case DNA test cannot identify real father | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिलेने जुळ्या भावांसोबत ठेवले संबंध...पण बाळाचा पिता कोण हेच ठरेना! डीएनए टेस्टही झाली फेल

Weird News : महिलेने जुळ्या भावांसोबत काही दिवसांच्या फरकाने संबंध ठेवले. पण झालेल्या बाळाचा पिता कोण हे ठरवणं झालंय अवघड. ...

भारतात तेलाचा शोध कधी लागला, पहिलं पेट्रोल पंप कुठे सुरू झालं? भारताचा तेलाचा इंटरेस्टिंग इतिहास - Marathi News | When did petrol arrive in India, know the Indian petrol history | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतात तेलाचा शोध कधी लागला, पहिलं पेट्रोल पंप कुठे सुरू झालं? भारताचा तेलाचा इंटरेस्टिंग इतिहास

Petrol History : अनेकांना काही प्रश्न पडताहेत की, भारतात पेट्रोल कधी आलं होतं? पहिल्यांदा कोणत्या देशातून पेट्रोल इंपोर्ट करण्यात आलं आणि देशातील पहिलं पेट्रोल पंप कुठे सुरू झालं? ...

मोठे चोर किंवा दरोडेखोरही रेल्वे ट्रॅक का चोरी करू शकत नाही? कारणं अशी ज्यांचा विचारही केला नसेल.... - Marathi News | Why railway tracks cannot be stolen India, know the reasons | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मोठे चोर किंवा दरोडेखोरही रेल्वे ट्रॅक का चोरी करू शकत नाही? कारणं अशी ज्यांचा विचारही केला नसेल....

Why tracks not stolen: अनेकांच्या मनात विचार येत असेल की, अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला रेल्वेचे कित्येक रूळ पडलेले असतात. मग चोर ते चोरी का करत नाहीत? जाणून घ्या याचं उत्तर.... ...

चीनच्या लाल झेंड्यावरील 5 ताऱ्यांचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या काय दर्शवतात हे 5 तारे... - Marathi News | What exactly do the 5 stars on the Chinese flag mean? Find out what these 5 stars represent... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चीनच्या लाल झेंड्यावरील 5 ताऱ्यांचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या काय दर्शवतात हे 5 तारे...

China Interesting Facts : चीनच्या ध्वजावर दिसणारे तारेही विशेष अर्थ सांगतात. पण या पाच ताऱ्यांचा अर्थ नेमका काय, ते काय दर्शवतात हे आपल्याला माहीत नसेल....तेच जाणून घेऊया. ...

मॉलमध्ये शिरताच अंगावर जोरात वारा का येतो? अनेकदा अनुभवला असेल पण माहीत नसेल कारण... - Marathi News | Why do you feel a strong wind when you enter the mall? know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मॉलमध्ये शिरताच अंगावर जोरात वारा का येतो? अनेकदा अनुभवला असेल पण माहीत नसेल कारण...

Why Strong Wind At Mall Entrance : मॉल किंवा रेस्टॉरन्टमध्ये प्रवेश केल्या केल्या थंड वारा अंगावर येतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, असं का होतं? यामागचं कारण काय आहे? तेच आज आपण पाहुयात. ...

स्पोर्ट्स शूजमध्ये एक्स्ट्रा Shoelace Hole कशासाठी असतं? माहीत नसेल तर जाणून घ्या कारण - Marathi News | Why do sports shoes have an extra shoelace hole, know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :स्पोर्ट्स शूजमध्ये एक्स्ट्रा Shoelace Hole कशासाठी असतं? माहीत नसेल तर जाणून घ्या कारण

आज आम्ही आपल्यासाठी एक इंटरेस्टिंग प्रश्न आणि त्याचं उत्तरही घेऊन आलो आहोत. महत्वाची बाब म्हणजे ही गोष्ट आपण अनेकदा पाहिली असेल, पण आपल्याला त्याबाबत प्रश्न पडला नसेल किंवा प्रश्न पडलाही असेल तर त्याचं उत्तर माहीत नसेल.  ...

बाथरूम आणि वॉशरूममध्ये असतो फरक, पण बऱ्याच लोकांना नसतो माहीत...आता जाणून घ्या.... - Marathi News | What is the difference between bathroom and washroom | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाथरूम आणि वॉशरूममध्ये असतो फरक, पण बऱ्याच लोकांना नसतो माहीत...आता जाणून घ्या....

Amazing Facts : बरेच लोक बाथरूम आणि वॉशरूमधील फरक समजू शकत नाही. आपल्याला माहीत आहे का बाथरूम आणि वॉशरूममध्ये काय फरक असतो? नसेल माहीत तर आता जाणून घ्या.. ...

भारतातील असं रेल्वे स्टेशन जिथे वर्षातून फक्त दोनच रेल्वे येतात, पाहा कोणतं आहे हे स्टेशन - Marathi News | Railway Interesting Facts : This railway station only 2 trains arrive in a year | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील असं रेल्वे स्टेशन जिथे वर्षातून फक्त दोनच रेल्वे येतात, पाहा कोणतं आहे हे स्टेशन

Railway Interesting Facts : एका व्यक्तीने असा दावा केला की, या स्टेशनवर वर्षातून केवळ दोनदा रेल्वे येते. याच कारणाने हे रेल्वे स्टेशन इतर स्टेशनपेक्षा वेगळं ठरतं. चला तर पाहुयात कुठे आहे हे अनोखं स्टेशन.  ...