लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

12 किलोचं सोन्याचं एक नाणं, 40 वर्षांनी पुन्हा एकदा भारत सरकारने सुरू केला याचा शोध - Marathi News | CBI again started investigation for Biggest gold coin of Hyderabad Nizam | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :12 किलोचं सोन्याचं एक नाणं, 40 वर्षांनी पुन्हा एकदा भारत सरकारने सुरू केला याचा शोध

12Kg Gold Coin : हे नाणं शेवटचं हैद्राबादमधील शाही परिवाराचे टायटलर निजाम VIII मुकर्रम जाहकडे बघण्यात आलं होतं. त्याने हे नाणं स्विस बॅंकेत लिलाव करण्याचा प्रयत्न केला होता. ...

चार बायका फजिती ऐका! ९१ वर्षाच्या उद्योगपतीने २६ वर्षांनी लहान चौथ्या पत्नीला दिला घटस्फोट - Marathi News | Media mogul's dislike of Jerry Hall's nicotine habit emerges as leading theory for the shock split | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चार बायका फजिती ऐका! ९१ वर्षाच्या उद्योगपतीने २६ वर्षांनी लहान चौथ्या पत्नीला दिला घटस्फोट

रूपर्ट मरडॉक यांनी आतापर्यंत चार लग्न केली आहेत. त्यातलं शेवटचं म्हणजे चौथं लग्न त्यांनी 65 वर्षांची अभिनेत्री जेरी हॉल (Jerry Hall) हिच्याशी केलं होतं. आता मात्र त्यांचा घटस्फोट (Divorce) होतो आहे. ...

समोश्याचं वजन कमी होतं म्हणून सील केलं अख्ख दुकान, वाचा कुठे घडला हा धक्कादायक प्रकार? - Marathi News | samosa stall sealed because of less weight | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :समोश्याचं वजन कमी होतं म्हणून सील केलं अख्ख दुकान, वाचा कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?

समोश्याचं वजन कमी होतं म्हणून दुकान सील करण्यात आलं. उत्तर प्रदेशमधील हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. ...

गळ्यात ड्रॅगनफ्लाय पेंडंट घातल्यावर डास छुमंतर होणार, जापनीज कंपनीचा अजब दावा - Marathi News | Japanese company claims dragon fly pendent will keep mosquitoes away | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गळ्यात ड्रॅगनफ्लाय पेंडंट घातल्यावर डास छुमंतर होणार, जापनीज कंपनीचा अजब दावा

एका जपानी कंपनीनं यावर एक वेगळीच शक्कल लढवली आहे. त्यांनी चतुराच्या (Dragonfly) आकाराचं एक पेंडंट तयार केलं आहे. हे पेंडंट घातल्यामुळे डास दूर राहतील, असा दावा कंपनीनं केला आहे. ...

Most Expensive Pillow: 45 लाखात विकली जात आहे जगातली सर्वात महाग उशी, पण इतकी महाग का? - Marathi News | World most expensive pillow made by Netherlands physiotherapist know features | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Most Expensive Pillow: 45 लाखात विकली जात आहे जगातली सर्वात महाग उशी, पण इतकी महाग का?

World Most Expensive Pillow: ही शानदार उशी डिझाइन करणाऱ्या फिजिओथेरपिस्टने दावा केला आहे की, ज्या लोकांनी झोप न येणे, घोरणे किंवा डोकेदुखीची समस्य आहे, त्या लोकांसाठी ही उशी फारच फायदेशीर आहे. ...

बोंबला! वरातीत सोबत नेलं नाही म्हणून मित्राने नवरदेवाला पाठवली 50 लाख रूपयांची नोटीस... - Marathi News | Uttarakhand : Friend sent notice of 50 lakh to groom for not taking him to barat | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! वरातीत सोबत नेलं नाही म्हणून मित्राने नवरदेवाला पाठवली 50 लाख रूपयांची नोटीस...

Uttarakhand : रवि म्हणजे नवरदेवाने आपल्या लग्नाचं कार्ड मित्र चंद्रशेखरला दिलं. चंद्रशेखर तयारी करून वरातील जाण्यासाठी आला, पण त्याआधीच वरात निघून गेली.  ...

लग्नासाठी टाळाटाळ करत होता पोलिसवाला, पोलिसांना घरी बोलवून तरूणी म्हणाली - त्याला सुट्टी द्या... - Marathi News | Girl dial 112 number then fiance got leave for marriage in barabanki | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नासाठी टाळाटाळ करत होता पोलिसवाला, पोलिसांना घरी बोलवून तरूणी म्हणाली - त्याला सुट्टी द्या...

Wedding News: मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या तीन वर्षांपासून तरूणीचं लग्न शिपायासोबत होणं टळत होतं. दरवेळी शिपाई सुट्टी मिळत नसल्याचं सांगत होता. यावेळीही लग्नाचा सीझन निघून जात होता. ...

जेवण अन् नाश्त्यासाठी रोज खात होता कुत्र्याचे अन्न, कारण समजल्यावर वाटेल किळस - Marathi News | University student eats free dog food for breakfast, lunch and tea to save himself money | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जेवण अन् नाश्त्यासाठी रोज खात होता कुत्र्याचे अन्न, कारण समजल्यावर वाटेल किळस

प्राणी खात असतील ते पदार्थ माणूस खाऊच शकतो असं नाही. असं असताना एक तरुण मात्र फक्त डॉग फूडच खात राहिला (Man Eats Dog Food). हे शॉकिंग प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. ...