लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

तुम्ही कधी पाण्याखाली पोहणारा पक्षी पाहिलाय? मग हा अनोखा व्हिडिओ एकदा पाहाच... - Marathi News | American Dipper, Have you ever seen a bird swimming underwater? Then watch this unique video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तुम्ही कधी पाण्याखाली पोहणारा पक्षी पाहिलाय? मग हा अनोखा व्हिडिओ एकदा पाहाच...

OMG Video: सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. ...

जपानमध्ये रात्री सोबत झोपत नाहीत पती-पत्नी, कारण वाचून व्हाल थक्क.... - Marathi News | 3 reasons why Japanese couple sleep separately at night, know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जपानमध्ये रात्री सोबत झोपत नाहीत पती-पत्नी, कारण वाचून व्हाल थक्क....

जर तुम्हाला असं वाटत असेल की, जपानमधील कपल्सचं एकमेकांवर प्रेम नसतं, तर तुम्ही चुकीचा विचार करताय. जपानी लोक आपसात प्रेम असूनही रात्री सोबत झोपत नाहीत. ...

भारतातील एक असं गाव जेथील श्वान आहेत कोट्याधीश, लाखो रूपये आहे त्यांची कमाई - Marathi News | Village in Gujarat where dogs are crorepati earns money with jamindari | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एक असं गाव जेथील श्वान आहेत कोट्याधीश, लाखो रूपये आहे त्यांची कमाई

भारतातील गुजरातमध्ये असंच एक गाव आहे जेथील साधारण 70 श्वान कोट्याधीश आहेत. तुम्हाला ही गंमत वाटू शकते. पण ही गंमत नसून सत्य आहे. ...

6 वर्ष जुना बॉयफ्रेंड निघाला बॉस, इंटरव्ह्यू देताना तरूणी झाली हैराण.... - Marathi News | Woman interviewed by lover she ghosted 6 years back ends up like this | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :6 वर्ष जुना बॉयफ्रेंड निघाला बॉस, इंटरव्ह्यू देताना तरूणी झाली हैराण....

सोशल मीडिया साइट टिकटॉकवर या तरूणीने तिची स्टोरी शेअर केली. तिने सांगितलं की, जेव्हा ती 19 वर्षांची होती तेव्हा तिची भेट एका तरूणासोबत झाली होती. ...

एकमेकाच्या प्रेमात पडले भाऊ-बहीण, कुटुंबियांना सांगण्यासाठी ग्रुपवर टाकला अश्लील फोटो आणि मग... - Marathi News | Brother sister romance share vulgar photo on family group know what happen next | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एकमेकाच्या प्रेमात पडले भाऊ-बहीण, कुटुंबियांना सांगण्यासाठी ग्रुपवर टाकला अश्लील फोटो आणि मग...

दोघेही सोबत खेळत लहानाचे मोठे झाले आणि कमी वयातच दोघांमध्ये चांगली मैत्री झली होती. तरूण झाले आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. जेव्हा कुटुंबियांना हे समजलं तेव्हा त्यांनी दोघांना वेगळं केलं. ...

Video - स्कूल बस चालकाला आला हृदयविकाराचा झटका; मुलाने घेतला स्टेअरिंगचा ताबा, मोठा अनर्थ टळला - Marathi News | viral school bus driver heart attack in bus 13 year old kid controls steering wheels viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - स्कूल बस चालकाला आला हृदयविकाराचा झटका; मुलाने घेतला स्टेअरिंगचा ताबा, मोठा अनर्थ टळला

बसमध्ये ३० ते ४० विद्यार्थी प्रवास करत असतात. ...

बोंबला! लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरीने तोडलं वचन, बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना दिसली आणि मग... - Marathi News | Indore : Newly married woman cheat husband on first wedding night caught with boyfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरीने तोडलं वचन, बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना दिसली आणि मग...

Looteri Dulhan : नवरदेवाने आपल्या नव्या नवरीबाबत अनेक स्वप्ने पाहिली होती. नवरदेवाने पहिली रात्र यादगार करण्यासाठी सगळी व्यवस्था केली होती. जेव्हा तो रूममध्ये पोहोचला तेव्हा नवरीने तिला पीरियड्स आल्याचं कारण दिलं. ...

Marriage: लग्नाच्या मंडपात घुसला माकड, विधी सुरू असतानाच मध्ये घुसून केलं असं काही... - Marathi News | Marriage: A monkey entered the wedding hall, did something like that while the ceremony was going on... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या मंडपात घुसला माकड, विधी सुरू असतानाच मध्ये घुसून केलं असं काही...

Marriage: सोशल मीडियावर सध्या लग्नाशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ तर एवढे गमतीदार असतात की, त्यांना पाहिल्यावर आपल्याला हसू आवरता येत नाही. ...