दिल्लीचे रहिवासी असलेले मेजर परविंदर सिंग यांनी बनिहालच्या खारी भागातील निवासी क्वार्टरमध्ये स्वतःच्या सर्व्हिस रायफलने गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ...
अवंतीपोरा येथील बरागाम भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर पोलीस आणि लष्कर तेथे पोहोचले. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. ...