लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
अमित शहांचा जम्मू काश्मीर दौरा; 30 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं की... - Marathi News | Amit Shah In J&K First Time In 30 Years No Kashmir Bandh On Home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांचा जम्मू काश्मीर दौरा; 30 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं की...

शहा यांच्या दौऱ्याचं विशेष म्हणजे फुटिरतावादी नेत्यांकडून बुधवारी कोणत्याही प्रकारे बंद पुकारला गेला नाही. हुर्रियत कॉन्फेरन्सच्या सैय्यद अली शाह गिलानी असो वा मीरवाईज उमर फारुक कोणत्याही संघटनांकडून बंदचं आवाहन करण्यात आलं नाही ...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे दोन गट आपसात भिडले, गोळीबारात एकाचा मृत्यू़ - Marathi News | Two groups of terrorists clashed in Kashmir, one killed in firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे दोन गट आपसात भिडले, गोळीबारात एकाचा मृत्यू़

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या दोन गटांनी एकमेकांवर गोळीबार केल्याची बाब समोर आली आहे. ...

पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार - Marathi News | An exchange of fire between terrorists and security forces is underway in forests of Tral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार

आज सकाळी त्राल परिसरात सर्च ऑपरेशन सुरु असताना दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर गोळीबारी करण्यात आली ...

जम्मू वेगळे ते वेगळेच आहे  - Marathi News | Jammu is different | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू वेगळे ते वेगळेच आहे 

पर्यटन हा नक्कीच चांगला व्यवसाय आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रोजगाराच्या सर्वात जास्त संधी पर्यटन या क्षेत्राने उपलब्ध करून दिल्या तर ते नवल नसेल. पण हे क्षेत्र व्यावसायिक, पर्यटक, सरकार, सुविधा या सगळ्यांकडूनच एक संवेदनशीलता गृहीत धरते. हे अर्थकारण ...

देशापेक्षा कुणीही मोठा नाही, काश्मीर दौऱ्यापूर्वी शाहंचा फुटीरतावाद्यांना इशारा - Marathi News | No one is bigger than the country, warnings to Shah's separatists before the Kashmir visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशापेक्षा कुणीही मोठा नाही, काश्मीर दौऱ्यापूर्वी शाहंचा फुटीरतावाद्यांना इशारा

केंद्रीय बजेटची व्यस्त वेळ लक्षात घेऊनच शाह यांचा दौरा अलिकडे घेण्यात आला आहे. ...

हुरियत नेत्यांची केंद्र सरकारशी चर्चेची तयारी, काश्मीरमधील स्थिती सुधारल्याचा दावा - Marathi News |  Hurriyat leaders claim to be ready for talks with the central government, improve the situation in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हुरियत नेत्यांची केंद्र सरकारशी चर्चेची तयारी, काश्मीरमधील स्थिती सुधारल्याचा दावा

काश्मीरमधील फुटीरतावादी हुरियत नेत्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे ...

काश्मीर हा भारताचा पूर्वापार अविभाज्य भागच :  - Marathi News | Kashmir is an integral part of India's | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काश्मीर हा भारताचा पूर्वापार अविभाज्य भागच : 

'काश्मीर’ म्हटलं की फक्त बॉम्बस्फोट, दहशतवादी कारवाया, जवानांवर हल्ला हेच ऐकायला मिळतात.. ...

पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा नंगानाच, पोलीस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला, पाच जण जखमी  - Marathi News | Terrorists lobbed a grenade at Pulwama police station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा नंगानाच, पोलीस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला, पाच जण जखमी 

जम्मू काश्मीरमधील पुलवामा परिसरात गेल्या एक दोन दिवसांपासून दहशतवाद्यांनी थैमान घातले आहे. ...