शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

पुणे : पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढवली : प्रवाशांना तीन तास आधी पोहचण्याचे आवाहन 

राष्ट्रीय : अजित डोवालांनी पुन्हा साधला काश्मीरी जनतेशी संवाद!

राष्ट्रीय : कलम 370 रद्द केल्याप्रकरणी नॅशनल कॉन्फरन्सची सुप्रीम कोर्टात धाव

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : जम्मूमधील शाळा, महाविद्यालये आजपासून सुरू 

संपादकीय : कलम 370 हटवलं; आता पुढे काय?

राष्ट्रीय : सीताराम येचुरी, डी. राजांना श्रीनगर विमानतळावर रोखले

क्राइम : २० जणांची जम्मू काश्मीरमधून आग्रा जेलमध्ये रवानगी 

राष्ट्रीय : जगासमोर कलम 370चा मुद्दा उपस्थित करणं बंद करा; भारताचे पाकला खडे बोल

संपादकीय : बुडत्याचा पाय खोलात!

राष्ट्रीय : कलम 370 हटवल्यानंतर भाजपाचा 'हा' चेहरा आला समोर; पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलं कौतुक