शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये आठ महिन्यांत १३९ दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये पर्यटन व्यवसाय शून्यावर

आंतरराष्ट्रीय : नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचे प्रयत्न वाढले

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या 'त्या' विधानावर काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; अमित शहांनी व्यक्त केला संताप 

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : काश्मिरात रहदारीचे निर्बंध हटविले

राष्ट्रीय : काश्मीरवर लक्ष द्या, अन्यथा युद्धाचा भडका

राष्ट्रीय : पाक व्याप्त काश्मीरमधील हालचालींवर करडी नजर; LOC वरून बिपीन रावत यांनी केली पाहणी 

आंतरराष्ट्रीय : काश्मीरप्रश्नावरून पाकिस्तान भारतासोबत चर्चेस तयार, पण...

राष्ट्रीय : काश्मीरातील 575 तरूणांकडून पाकिस्तानला चोख उत्तर; इम्रान खान यांचा दावा ठरला खोटा

राष्ट्रीय : 'घराबाहेर पडाल तर...', हिजबुलची काश्मीर खोऱ्यात धमकी