शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

संपादकीय : पाकिस्तानला काश्मीरचा प्रश्न जिवंत ठेवणे त्याच्या राजकीय अस्तित्वासाठी आवश्यक वाटते

आंतरराष्ट्रीय : काश्मीर हा आमचा अंतर्गत प्रश्न, भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा ठणकावले

आंतरराष्ट्रीय : जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची कबुली   

राष्ट्रीय : Video: पाकिस्तानच्या नापाक कृत्याचा भारतीय लष्कराने केला पर्दाफाश

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आठ जणांना अटक

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये बहुतांश भागांतील निर्बंध हटविले; मात्र श्रीनगरमध्ये बाजारपेठा, वाहतूक सेवा बंद

राष्ट्रीय : पाकचं नापाक पाऊल! जैशचा म्होरक्या मसूद अझहरची तुरुंगातून सुटका

राष्ट्रीय : विशेष दर्जा देणारं नव्हे तर भेदभाव करणारं होतं कलम 370 - अजित डोवाल 

राष्ट्रीय : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका चिमुकलीसह चार नागरिक जखमी

संपादकीय : आजचा अग्रलेख : अतिउत्साहातील घोडचूक