लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

वादानंतरच्या ‘सेटींग’ ला जळगाव डिवायएसपींनी लावला चाप - Marathi News | Jalgaon DYSP has introduced Arc '' Setting '' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वादानंतरच्या ‘सेटींग’ ला जळगाव डिवायएसपींनी लावला चाप

गेल्या काही दिवसापासून शहरात दोन गटात वाद होऊन त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या घटना घडत आहेत. शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या वादातून सरकारी व खासगी मालमत्तांचे नुकसान, समाजाला वेठीस धरणे, पोलीस यंत्रणांची दमछाकही होत ...

जळगाव पोलीस दलाच्या जनतेशी निगडीत ९ सेवा आॅनलाईन - Marathi News | 9 service online related to the masses of Jalgaon police force | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव पोलीस दलाच्या जनतेशी निगडीत ९ सेवा आॅनलाईन

डिजिटल इंडिया या केंद्र सरकारच्या धोरणाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून जिल्हा पोलीस दलाने जनतेशी निगडित ९ सेवा आॅनलाइन केल्या आहेत. सेवा हमी कायद्यांतर्गत नागरिकांसाठी या सेवा आॅनलाइन करण्यात आल्या आहेत. या सेवांमुळे नागरिकांना पोलीस ठाण्यात जाण्याची ...

पाणी फाउंडेशन सुरू करताना पाहिलेले स्वप्न जवखेड्यात पूर्ण - आमिर खान - Marathi News | The dream seen at the water foundation is full of feathers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाणी फाउंडेशन सुरू करताना पाहिलेले स्वप्न जवखेड्यात पूर्ण - आमिर खान

ग्रामस्थांशी साधला संवाद ...

जळगाव जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांनी साजरा केला 'कर्नाटक'च्या विजयाचा आनंदोत्सव - Marathi News | Celebrations of 'Karnataka's victory' in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांनी साजरा केला 'कर्नाटक'च्या विजयाचा आनंदोत्सव

एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके फोडून जल्लोष ...

जळगाव जिल्ह्यात प्रथमच मान्सूनपूर्व कापूस लागवडीचा खोळंबा - Marathi News | The pre-monsoon cotton cultivation will be ensured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात प्रथमच मान्सूनपूर्व कापूस लागवडीचा खोळंबा

जिल्ह्यात बियाणे बोगस असण्याची शक्यता ...

जळगाव जि.प.सीईओंकडून शिवीगाळ झाल्याची अधिकाऱ्याची तक्रार - Marathi News | Complaint of the ceo of Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जि.प.सीईओंकडून शिवीगाळ झाल्याची अधिकाऱ्याची तक्रार

आयुक्तांना निवेदन ...

मृत्यूचा सापळा - Marathi News | The trap of death | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मृत्यूचा सापळा

विकास पाटीलराष्टÑीय महामार्ग क्रमांक ६ हा मृत्यूचा सापळा बनला आहे. जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या या मार्गावर दररोज किमान एक अपघात होतो व त्यात निष्पाप नागरिकांचे हकनाक बळी जात आहेत. लग्न समारंभ आटोपून धुळ्याहून पाचोरा येथे जाणाºया वºहाडींच्या कारला ट्र ...

आमिर खान, किरण राव यांची अहिराणी गीतांना भरभरुन दाद, जवखेडा येथे पाहणी - Marathi News | Aamir Khan, Kiran Rao visit javkheda village | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आमिर खान, किरण राव यांची अहिराणी गीतांना भरभरुन दाद, जवखेडा येथे पाहणी

वॉटर कप स्पर्धेतील गावांची पाहणी ...