लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

एफडीएचे पितळ पडले उघडे - Marathi News | FDA's brass opened | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एफडीएचे पितळ पडले उघडे

सुनील पाटीलजळगाव : गेल्या आठवड्यात पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शहरातील दिग्गज मानल्या जाणाऱ्या गुटखा किंगचा पर्दाफाश केला. जी कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने करायला हवी, ती कारवाई खुद्द पोलीस अधीक्षकांनी केली. २० लाखाच्यावर किमतीचा गुटखा ...

सामान्य रुग्णालय कधी होणार सामान्यांचे - Marathi News | The common hospital will never be available | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सामान्य रुग्णालय कधी होणार सामान्यांचे

विजयकुमार सैतवालजळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना वारंवार येणाºया समस्यांचा अनुभव आता नित्याचा झाला असून सामान्य रुग्णालय कधी सामान्यांचे होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.येथे प्रसूतीसाठी येणाºया महि ...

जि. प. त ‘स्वच्छता’ अभियान राबविणे गरजेचे - Marathi News | District Par. It is necessary to implement 'Cleanliness' campaign | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जि. प. त ‘स्वच्छता’ अभियान राबविणे गरजेचे

सर्वसाधारण सभेत एका सदस्याने तर याबाबत थेट आरोप केला होता. ...

नाटकाची गोष्ट - Marathi News | The story of the play | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नाटकाची गोष्ट

‘लोकमत’च्या ‘मंथन’मध्ये ‘वेध नाटकाचा’ या सदरात लिहिताहेत रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी.... ...

चमकोगिरी - Marathi News | Glossary | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चमकोगिरी

‘लोकमत’च्या ‘मंथन’मध्ये ‘आरसा मनाचा’ या सदरात लिहिताहेत विलास भाऊलाल पाटील.... ...

जामनेरनजीक ट्रकची दुचाकीला धडक शिक्षक ठार, मुख्याध्यापक गंभीर जखमी - Marathi News | Two-wheeler teacher killed in Jamnarjik truck, headmaster gets seriously injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरनजीक ट्रकची दुचाकीला धडक शिक्षक ठार, मुख्याध्यापक गंभीर जखमी

मुख्याध्यापक गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी जळगावला हलविण्यात आले ...

अपघातात घरातील कर्ता पुरुष गेल्याचे दु:ख लोकप्रतिनिधी व प्रशासनाला केव्हा कळणार? - Marathi News | When will the tribunal and the administration know when the person has died in the accident? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अपघातात घरातील कर्ता पुरुष गेल्याचे दु:ख लोकप्रतिनिधी व प्रशासनाला केव्हा कळणार?

विकास पाटीलराष्टÑीय महामार्ग क्रमांक सहा मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या चार महिन्यात असा एकही दिवस नाही की जळगाव ते नशिराबाद दरम्यान महामार्गावर अपघात झाला नाही. निष्पाप नागरिकांचा बळी जात असताना लोकप्रतिनिधी व प्रशासन हलायला तयार नाही. नागरिकांच्य ...

जळगावातील रामेश्वर कॉलनीत विष पाजून विवाहितेला ठार मारले - Marathi News | Rameshwar colony in Jalgaon kills his wife after consuming poison | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील रामेश्वर कॉलनीत विष पाजून विवाहितेला ठार मारले

नवरा व सास-याने सोनिया कमलाकर पाटील (वय ३२) या विवाहितेला रात्री विष पाजून ठार मारल्याची संतापजनक घटना रामेश्वर कॉलनीतील सप्तश्रृंगी नगरात घडली.दरम्यान, या घटनेपूर्वी सोनिया हिने चिठ्ठी लिहून ठेवल्याने या घटनेचा उलगडा झाला. ...