साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
IPO Investment: भारतीय आयपीओ बाजारात कमकुवत लिस्टिंग आणि ग्रे मार्केट प्रीमियममध्ये घट दिसून आली आहे. त्यामुळे, तज्ञ गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत. ...
IPO News: २०२५ मध्ये भारतात २० आयपीओंची जबरदस्त लाट आली आहे. तंत्रज्ञान, फार्मा, रिटेल, इलेक्ट्रिक वाहन, फिनटेक, आणि इन्फ्रास्ट्रक्चर अशा सर्व क्षेत्रांत कंपन्या बाजारात उतरल्या आहेत. ...
Lenskart IPO GMP: लेन्सकार्टचा आयपीओ पुढील आठवड्यात लिस्ट होणार आहे. जेव्हा या आयपीओचा प्राईस बँड घोषित झाला, तेव्हाच त्याने ग्रे मार्केटमध्ये मोठी खळबळ उडवली होती. पण आता या आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम धडाम झाला आहे. ...
Upcoming IPO: देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) आपल्या आणखी एका सहाय्यक कंपनीला स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहूया कोणती आहे ही कंपनी आणि कधी होणरा ती लिस्ट. ...
Physicswallah Ltd IPO: देशातील आघाडीची एडटेक सेवा प्रदाता कंपनी फिजिक्सवाला लिमिटेडनं त्यांच्या आगामी ₹३,४८० कोटींच्या आयपीओसाठी (IPO) प्राईज बँड निश्चित केलाय. पाहा कधीपासून गुंतवणूक करता येणार. ...
Lenskar IPO Listing Date: आयवेअर कंपनी लेन्सकार्ट सोल्युशन्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आणि तो २८.२६ पट भरला गेला. कंपनीला एकूण ३२.५६ लाखांहून अधिक अर्ज मिळाले. ...
Groww IPO: बंगळुरूस्थित फिनटेक कंपनी ग्रो च्या आयपीओमध्ये ४ नोव्हेंबर म्हणजेच आजपासून गुंतवणूक करता येणार आहे आणि तुम्ही ७ नोव्हेंबर २०२५ यात गुंतवणूक करू शकता. ...
Lenskart IPO: या वर्षी ज्या कंपन्यांच्या आयपीओची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा होती, त्यापैकी लेन्सकार्ट ही एक आहे. कंपनीचा आयपीओ आज ३१ ऑक्टोबरपासून खुला झाला आहे. ...