Initial public offering Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Ipo, Latest Marathi News
साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
ICICI Prudential AMC IPO: आयपीओसाठी दुहेरी आनंदाची बातमी आली आहे. एका बाजूला, हा आयपीओ पहिल्याच दिवशी ७३ टक्के सबस्क्रिप्शन मिळवण्यात यशस्वी झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला ग्रे मार्केटमध्ये या आयपीओने मोठी झेप घेतली आहे. ...
Mukesh Ambani Reliance IPO: रिलायन्स इंडस्ट्रीजनं आपल्या रिटेल कंपनीला शेअर बाजारात आणण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या काळात मुकेश अंबांनींच्या दोन कंपन्या शेअर बाजारात लिस्ट होण्याची शक्यता आहे. ...
BoAt IPO : शार्क टँक या लोकप्रिया टिव्ही मालिकेतील परिक्षक आणि उद्योजक अमन गुप्ता यांची बोट कंपनी लवकरच बाजारात त्यांचा आयपीओ आणणार आहे. पण, त्याआधीच कंपनीने अनेक प्रकरणांमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. ...
Western Overseas Study Abroad IPO: जेव्हा गुंतवणूकदार एखाद्या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करतात, तेव्हा त्यांची इच्छा असते की त्यातून मोठा नफा कमवावा. मात्र या आयपीओनं गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का दिला आहे. ...
Elon Musk Company IPO: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांची आणखी एक कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी सज्ज झाली आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी आणि काय आहे मस्क यांचा प्लॅन. ...
Meesho Share Price Today: सॉफ्टबँकचा पाठिंबा असलेली ई-कॉमर्स कंपनी 'मीशो'च्या शेअर्सनी आज, १० डिसेंबर रोजी शेअर बाजारात तुफान एन्ट्री केली. पाहा गुंतवणूकदारांना किती झाला फायदा. ...