लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL Teams and Hotels List, IPL 2022: रॉयल कारभार! Mumbai Indians, CSK, RCB अन् इतर... पाहा मुंबईतील कोणत्या आलिशान हॉटेलमध्ये राहणार कोणता संघ? - Marathi News | IPL Teams and Hotels List Mumbai Indians CSK RCB and other teams will stay in luxurious hotels in Mumbai Andheri Powai Bandra BKC Parel | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: रॉयल कारभार! मुंबईतील कोणत्या आलिशान हॉटेलमध्ये राहणार कोणता संघ?

सर्व हॉटेल्स अतिशय मोक्याच्या ठिकाणी असून त्यात अनेक सोयीसुविधा आहेत. ...

Faf Du Plessis Net Worth, IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नवा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस आहे कोट्याधीश, जाणून घ्या त्याची एकूण संपत्ती - Marathi News | IPL 2022 RCB new Captain : Do You Know about Royal Challengers Banglore new captain Faf Du plessis Net Worth Income, Family & cars? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :RCB चा नवा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस आहे कोट्याधीश, जाणून घ्या त्याची एकूण संपत्ती

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ( RCB) इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी नवा कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf Du Plessis) याच्या नावाची घोषणा केली. ...

RCB New Captain announced, IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने Virat Kohli चा राजीनामा स्वीकारला, नवा कर्णधार जाहीर केला  - Marathi News | RCB New Captain announce, IPL 2022 : Faf Du Plessis appointed as the captain of RCB in IPL 2022, new jersey launch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने Virat Kohli चा राजीनामा स्वीकारला, नवा कर्णधार जाहीर केला 

RCB New Captain announced : इंडियन प्रीमिअर लीगच्या मागील पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी विराट कोहलीने ( Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( Royal Challengers Bangalore) कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. ...

IPL 2022: अरेरे... पुन्हा हुकली Suresh Raina ची संधी; तब्बल ८ संघांकडून खेळलेल्या Aaron Finch ची 'या' संघाने केली बदली खेळाडू म्हणून निवड - Marathi News | Suresh Raina again missed a chance to play IPL 2022 as This Team sign Aaron Finch in place of Alex Hales | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: अरेरे.. रैनाची संधी पुन्हा हुकली! 'या' संघाने आरोन फिंचला निवडलं बदली खेळाडू!

IPL मध्ये सर्वात जास्त संघांकडून खेळण्याचा विक्रम फिंचच्या नावावर आहे.  ...

Mumbai Indians new jersey, IPL 2022 : नव्या रुपात, नव्या जोशात; मुंबई इंडियन्सची आयपीएल २०२२साठी नवी जर्सी! - Marathi News | IPL 2022: Mumbai Indians unveil their new jersey ahead of the season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नव्या रुपात, नव्या जोशात; मुंबई इंडियन्सची आयपीएल २०२२साठी नवी जर्सी!

मुंबई  आणि पुणे येथे होणाऱ्या ७० सामन्यांचे हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २६ मार्च ते २९ मे या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्घ कोलकाता नाइट रायडर्य यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ...

IPL 2022: Lasith Malinga joins RR : Mumbai Indiansने जोफ्रा आर्चरला घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्सची मोठी खेळी, पळवला रोहितचा भरवशाचा खेळाडू  - Marathi News | Rajasthan Royals have snapped up Sri Lankan fast bowling great Lasith Malinga as their fast bowling coach ahead of IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indiansने जोफ्रा आर्चरला घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्सची खेळी, पळवला रोहितचा भरवशाचा खेळाडू

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी सर्व संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. ...

Delhi Capitals New Jersey Look, IPL 2022: Rishabh Pant च्या 'दिल्ली कॅपिटल्स'चा नवा लूक; त्यांची नवीन जर्सी पाहिलीत का? - Marathi News | Delhi Capitals New Jersey Look revealed for IPL 2022 Rishabh Pant with New Look video launch on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: रिषभ पंतच्या 'दिल्ली कॅपिटल्स'चा नवा लूक; त्यांची नवीन जर्सी पाहिलीत का?

जर्सीच्या पुढील बाजूस वाघ गर्जना करत असल्याचा लोगो, एकदा जर्सी बघाच ...

Rahul Chahar Wedding Album: Mumbai Indians चा माजी खेळाडू राहुल चहरचं गर्लफ्रेंड Ishani सोबत झालं शुभमंगल; पाहा त्याच्या लग्नाचा अल्बम, पाहा Photos - Marathi News | IPL Mumbai Indians Rahul Chahar ties knot with girlfriend Ishani auspicious wedding album see photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शुभमंगल सावधान! 'मुंबई इंडियन्स'च्या राहुल-इशानीच्या लग्नाचा अल्बम पाहिलात का?

समुद्रकिनारी झाला राहुल-इशानीचा लग्नसोहळा ...