लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Yuzvendra Chahal Mumbai Indians: युजवेंद्र चहलने आरोप केलेल्या मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूची होणार चौकशी; रूममध्ये बांधून ठेवून तोंडाला पट्टी लावल्याचा केला होता आरोप - Marathi News | Yuzvendra chahal mumba indians andrew symonds james franklin incident durahm county to confront franklin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहलने आरोप केलेल्या 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला बसणार दणका; होणार चौकशी

तोंडाला टेप लावून खूर्चीत बांधून ठेवल्याचा चहलने केला आरोप  ...

चेन्नईच्या खराब कामगिरीवर रवी शास्त्री म्हणाले... 'जडेजा नव्हे, 'हा' खेळाडू हवा होता CSK चा कर्णधार!' - Marathi News | after dhoni he shouldve been the skipper shastri questions csks jadeja captaincy call after worst ever ipl start | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईच्या खराब कामगिरीवर रवी शास्त्री म्हणाले... 'जडेजा नव्हे, 'हा' खेळाडू हवा होता CSK चा कर्णधार!

IPL 2022: आयपीएलच्या या हंगामात, सीएसके (CSK In IPL 2022) ची कामगिरी खूप वाईट दिसून येत आहे. संघाला सलग ४ पराभवांचा सामना करावा लागला आहे. संघाच्या सलग ४ पराभवांमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...

एक विजय मिळाला की, मुंबई इंडियन्स फॉर्ममध्ये येईल- झहीर खान - Marathi News | With a one win Mumbai Indians will return to form says Zaheer Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक विजय मिळाला की, मुंबई इंडियन्स फॉर्ममध्ये येईल- झहीर खान

‘मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात अडखळत झाली आहे. पण आता संघाला केवळ एक विजय मिळवण्याची गरज आहे. ...

मोठा खेळाडू बनण्याकडे अनुजची वाटचाल - डुप्लेसिस - Marathi News | anuj rawat journey towards becoming a big player says faf du plessis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठा खेळाडू बनण्याकडे अनुजची वाटचाल - डुप्लेसिस

आपल्या आक्रमक ६६ धावांच्या खेळीने मुंबई इंडियन्सविरुद्ध आरसीबीला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अनुज रावतवर कर्णधार फॅफ डुप्लेसिसने स्तुतिसुमने उधळली आहेत. ...

कोहलीला बाद देण्याचा निर्णय ठरला वादग्रस्त, नेमकं काय घडलं अन् MCC चा नियम काय सांगतो? वाचा... - Marathi News | The decision to dismiss Kohli was controversial what exactly happened and what does the MCC rule say Read | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीला बाद देण्याचा निर्णय ठरला वादग्रस्त, नेमकं काय घडलं अन् MCC चा नियम काय सांगतो? वाचा...

मुंबई विरुद्धच्या सामन्यात विराटला पायचित बाद देण्याचा पंचांचा निर्णय वादग्रस्त ठरला. यासंदर्भात आता अनेकांकडून टीकेचा सूर उमटू लागला आहे. ...

दिल्लीचा कोलकाताला दणका,पृथ्वी-वॉर्नर यांच्यानंतर कुलदीपने घेतली रायडर्सची फिरकी - Marathi News | IPL 2022 Delhi Capitals charge stuns Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीचा कोलकाताला दणका,पृथ्वी-वॉर्नर यांच्यानंतर कुलदीपने घेतली रायडर्सची फिरकी

भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मोक्याच्या वेळी फलंदाजी कोलमडल्याने कोलकाता नाइट रायडर्सचा दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४४ धावांनी मोठा पराभव झाला. ...

IPL 2022: मुंबई इंडियन्सचा ‘बेबी एबी’ डेवाल्ड ब्रेविसची गर्लंफ्रेंड चर्चेत, समोर आले दोघांचे खास फोटो  - Marathi News | IPL 2022: Mumbai Indians' Baby Abby 'David Bravis' girlfriend in discussion, special photos of the two came to the fore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचा ‘बेबी एबी’ डेवाल्ड ब्रेविसची गर्लंफ्रेंड चर्चेत, समोर आले दोघांचे खास फोटो 

IPL 2022: Mumbai Indiansचा एक फलंदाज या हंगामात खूप चर्चेत आहे. त्याचं नाव आहे दक्षिण आफ्रिकन युवा फलंदाज David Bravis. दरम्यान, आता ब्रेविससोबत त्याची गर्लफ्रेंडसुद्धा सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.  ...

New 'mystery girl' of IPL 2022 : DC vs KKR लढतीत दिसलेली 'मिस्ट्री गर्ल' अभिनेत्री निघाली; तिच्या Hot फोटोंनी माजवलीय खळबळ, See Photo - Marathi News | Who Is Mystery Girl Aarti Bedi Spotted During Kolkata vs Delhi Capitals IPL 2022 Match? her name is Aarti Bedi and she is a actor, See pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :DC vs KKR लढतीत दिसलेली 'मिस्ट्री गर्ल' अभिनेत्री निघाली; तिच्या Hot फोटोंनी माजवलीय खळबळ, See Photo

कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातल्या इंडियन प्रीमिअर लीगमधील लढतीत एका मिस्ट्री गर्लची चर्चा रंगली. ब्रेबॉर्न स्टेडियमर रंगलेल्या या लढतीत दिल्लीने ४४ धावांनी विजय मिळवला. ...