लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2022 Mumbai Indians : "इशान किशन प्रतिभावान खेळाडू, पण एकट्यावर १५.२५ कोटी खर्च करणं मोठी चूक"   - Marathi News | ipl 2022 shane watson is not happy mumbai indians spending almost whole salary on ishan kishan lost all five matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"इशान किशन प्रतिभावान खेळाडू, पण एकट्यावर १५.२५ कोटी खर्च करणं मोठी चूक"  

ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडूचं वक्तव्य. ...

IPL 2022, RR vs GT: तुफानी फटकेबाजीनंतर हार्दिक पांड्याचा रॉकेट थ्रो, स्टम्पचे झाले दोन तुकडे, पाहा VIDEO - Marathi News | IPL 2022, RR vs GT: Hardik pandya's Rocket Throw, Stumps broken In Two, Watch VIDEO | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुफानी फटकेबाजीनंतर हार्दिक पांड्याचा रॉकेट थ्रो, स्टम्पचे झाले दोन तुकडे, पाहा VIDEO

IPL 2022, Hardik pandya: आयपीएलमध्ये काल झालेल्या लढतीत गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला ३७ धावांनी पराभूत केले. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचा जलवा पाहायला मिळाला. ...

मुंबई ‘प्ले ऑफ’ शर्यतीबाहेर? नऊपैकी आठ सामने मोठ्या फरकाने जिंकण्याचे आव्हान - Marathi News | mumbai indians out of playoffs have to win 8 matches from 9 with big margin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई ‘प्ले ऑफ’ शर्यतीबाहेर? नऊपैकी आठ सामने मोठ्या फरकाने जिंकण्याचे आव्हान

आयपीएल-१५ मध्ये बुधवारी मुंबई इंडियन्स सलग पाचव्यांदा पराभूत झाला. दहा संघांच्या गुणतालिकेत खाते न उघडता हा संघ तळाच्या स्थानावर इतकी एवढी वाईट अवस्था यापूर्वी कधीच झाली नव्हती. ...

David Miller Killer Catch, IPL 2022 RR vs GT Video: मिलरचा 'किलर' कॅच; Ashwin ने मारलेला चेंडू हवेत वेगाने जात असतानाच घेतली झेप अन्... - Marathi News | David Miller takes Killer Catch to dismiss Ashwin watch video IPL 2022 RR vs GT Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: मिलरचा 'किलर' कॅच! चेंडू हवेत वेगाने जात असतानाच फिल्डरने घेतली झेप अन्...

चेंडू जमिनीवर पडणार इतक्यात मिलरने झेप घेतली ...

Hardik Pandya, IPL 2022: नव्या टेबल टॉपर्सचे 'हार्दिक' स्वागत! राजस्थानला नमवून गुजरात गुणतालिकेत अव्वल!! - Marathi News | Hardik Pandya Lockie Ferguson Yash Dayal shines in Gujarat Titans Victory against Rajasthan Royals Abhinav Mahonar Jos Buttler David Miller helps cause IPL 2022 GT vs RR Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नव्या टेबल टॉपर्सचं 'हार्दिक' स्वागत! राजस्थानला नमवून गुजरात गुणतालिकेत अव्वल

हार्दिक पांड्याच्या ८७ धावा; लॉकी फर्ग्युसन, यश दयालचे ३-३ बळी ...

Jos Buttler Clean Bowled, IPL 2022 RR vs GT Video: बाबो.... तुफान धुलाई करणाऱ्या बटलरला एका Yorker ने केलं गप्प; सारेच झाले अवाक् - Marathi News | Jos Buttler Clean Bowled Wicket of Lockie Ferguson Sharp Yorker watch Video IPL 2022 RR vs GT Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: बाबो.... तुफान धुलाई करणाऱ्या बटलरला एका यॉर्करने केलं गप्प; सारेच झाले अवाक्

बटलरने २४ चेंडूत ठोकल्या ५४ धावा ...

Hardik Pandya Yuvraj Singh, IPL 2022 RR vs GT Live: 'कुंफू पांड्या'च्या खेळीला युवराजचा सलाम! वासिम जाफरनेही पोस्ट केला खास फोटो - Marathi News | Hardik Pandya superb Batting impresses Yuvraj Singh Wasim Jaffer Fans salutes Kung Fu Pandya IPL 2022 RR vs GT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कुंफू पांड्या'च्या खेळीला युवराजचा सलाम! वासिम जाफरनेही पोस्ट केला खास फोटो

आता हार्दिककडे टीम इंडियाचे सिलेक्टर्स दुर्लक्ष करून शकत नाहीत, नेटकऱ्यांचा सूर ...

Hardik Pandya, IPL 2022 RR vs GT Live: 'पांड्या पॉवर'चा राजस्थानला जोरदार 'शॉक'; तुफानी खेळीसोबतच मिळाली ऑरेंज कॅप! - Marathi News | Hardik Pandya Miller and Abhinav Manohar takes Gujarat Titans 190 plus Rajasthan Royals Bowlers seen helpless IPL 2022 RR vs GT Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पांड्या पॉवर'चा राजस्थानला जोरदार 'शॉक'! तुफानी खेळी करत मिळवली ऑरेंज कॅप!

राजस्थानला विजयासाठी १९३ धावांचे आव्हान ...