शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL खेळताना तुमचं वर्कलोड मॅनेजमेंट कुठे जातं? सुनील गावस्कर यांनी खेळाडूंना फटकारलं

क्रिकेट : भारतीय खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, अनिल कुबळेंची मागणी

क्रिकेट : Team India: IPL खेळून काय दिवे लावले, वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंवर साधला निशाणा 

क्रिकेट : IPL मध्ये ९४ सामने खेळवले जाणार, जगातील मोठी लीग बनणार! जाणून घ्या BCCI चा मेगा प्लान 

ठाणे : ठाण्यात खेळवले जाणार आयपीएलचे सामने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत!

क्रिकेट : IPL 2023 : Ravindra Jadeja चेन्नई सुपर किंग्ससोबत नाही राहणार? महेंद्रसिंग धोनीने करून टाकला फैसला 

क्रिकेट : आयपीएलमधील पंजाब किंग्सने पुन्हा कर्णधार बदलला, आता 'गब्बर' शिखर धवन करणार नेतृत्व

क्रिकेट : Ravindra Jadeja, IPL 2023: रविंद्र जाडेजा MS Dhoni च्या चेन्नई संघातून बाहेर जाणार? CSKकडून आले मोठे विधान

क्रिकेट : आयपीएल लिलावासाठी इस्तंबूलचा विचार, लवकरच होणार बैठक!

क्रिकेट : Marcus Stoinis: IPL नं माझं क्रिकेट बदललं, मला खूप फायदा झाला; श्रीलंकेला घाम फोडणारा मार्कस स्टॉयनिस म्हणाला...