शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Mumbai Indians साठी चिंता वाढवणारी बातमी! १७.५० कोटींना खरेदी केलेला Cameron Green जायबंदी, रूग्णालयात करावं लागलं दाखल

क्रिकेट : IPL Auction 2023: सगळीकडे चांगले प्रदर्शन केले तरीदेखील..., IPL लिलावात अनसोल्ड राहिल्याने भारतीय खेळाडू नाराज

क्रिकेट : IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये 14 दिवसांची कपात; बीसीसीआयच्या नियोजनावर पाणी फेरले!

क्रिकेट : AUS vs SA: मुंबई इंडियन्सच्या 'कॅमेरून ग्रीन'समोर दक्षिण आफ्रिका गारद; 5 बळी घेत दिला मोठा धक्का

क्रिकेट : IPL 2023: हे पाहून आनंद वाटतो पण त्यांनी..., सुरेश रैनाने अनकॅप्ड खेळाडूंना दिला मोलाचा सल्ला

क्रिकेट : वडिलांच्या विरोधात जाऊन 400 रूपयांसाठी खेळला सामना, आता IPL मध्ये करोडपती बनला हा क्रिकेटर!

मुंबई : IPL Auction: विकत जायला ती वस्तू आहे का? रहाणेचा फोटो शेअर करत शरद पोंक्षेंचा संताप

क्रिकेट : IPL Auction 2023: कोटींवरून लाखांत, आयपीएलच्या लिलावामध्ये या स्टार खेळाडूंचं झालं जबर नुकसान, झाला स्वस्तात सौदा

क्रिकेट : IPL Auction 2023: बस ड्रायव्हरचा मुलगा RR संघात, एवढी लागली बोली; संजू सॅमसनसोबत दिग्गजांना भिडणार

क्रिकेट : ALL 10 Team Full Players List in IPL 2023: ६ मिनिटांत १६७ कोटी! MI, CSK, RCB पासून सर्व फ्रँचायझींचा अंतिम संघ घ्या जाणून