शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Andre Russell: आंद्रे रसेलने दोन चेंडूत फिरवली मॅच! RCBच्या दोन्ही अर्धशतकवीरांची एकाच षटकांत काढली विकेट

क्रिकेट : Virat Kohli Wicket Controversy: आधी नडला, मग मैदानातच अंपायर्सशी भिडला.... विराट कोहलीच्या विकेटवरून राडा अन् नवा वाद

क्रिकेट : कॅप्टन अय्यरचे अर्धशतक; सॉल्ट, रमणदीपची तुफानी फटकेबाजी; RCBला पुन्हा २००+ चे 'टार्गेट'

क्रिकेट : अफलातून! रघुवंशीने मारला फटका, कॅमेरॉन ग्रीनने हवेत उडी मारून घेतला भन्नाट झेल (Video)

क्रिकेट : 6, 4, 4, 6, 4, 4 ... Phil Salt चा 'रूद्रावतार', फर्ग्युसनची धुलाई, एका षटकांत ठोकल्या २८ धावा (Video)

क्रिकेट : IPL 2024: KKR विरूद्ध टॉस जिंकला, RCBचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, संघात ३ मोठे बदल!

क्रिकेट : IPL 2024: ‘आयपीएलमध्ये अबकी बार ३०० पार!’, या दिग्गज खेळाडूनं केली मोठी भविष्यवाणी

क्रिकेट : सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, दिल्ली कॅपिटल्सला नमवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी 

क्रिकेट : 4,1,4,4,6,4,6,6,1,4,6,1,6,6,6! २२ वर्षीय खेळाडूने SRH ला वेड लावले, DC कडून वेगवान अर्धशतक ठोकले 

क्रिकेट : SRH ची ऐतिहासिक कामगिरी, पण ३०० पार जाणाऱ्या हैदराबादला कुलदीप यादवने रोखले