इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
केकेआरचा माजी कर्णधार राहिलेल्या कार्तिकने यंदा ३२, १४, ४४, ७, ३४ आणि ६६ धावा ठोकल्या असून यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २०९.५७ आणि सरासरी १९७ इतकी राहिली. ...
IPL 2022: आयपीएलचा सर्वात यशस्वी आणि 5 वेळचा चॅम्पियन संघ असलेल्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या मोसमात अतिशय वाईट अवस्था झाली आहे. मुंबईला सलग 6 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ...
कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसच्या ( Faf du Plessis) दमदार ९६ धावा आणि जोश हेझलवूडने ( Josh Hazlewood) घेतलेल्या २५ धावांत ४ विकेट्स, याच्या जोरावर RCBने हा विजय मिळवला. पण, याही सामन्यात अम्पायरच्या निर्णयाची चर्चा रंगली. ...