लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Delhi Capitals IPL 2022, DC vs PBKS Live Updates : दिल्ली कॅपिटल्सने कोरोनाशी दोन हात सुरू असताना पंजाब किंग्सला आसमान दाखवले, Rishabh Pant च्या भन्नाट कॅचने मन जिंकले, Video  - Marathi News | IPL 2022, DC vs PBKS Live Updates : What a catch by Rishabh Pant, bowling change works as Lalit yadav gets Shikhar  Dhawan, PBKS 4/54 Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सने कोरोनाशी दोन हात सुरू असताना पंजाब किंग्सला आसमान दाखवले, रिषभने भारी कॅच घेतला

IPL 2022, Delhi Capitals vs Punjab Kings Live Updates : दोन खेळाडूंसह सहा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचे मनोबल खचायला हवे होते, परंतु पंजाब किंग्सविरुद्ध ते आणखी ताकदीने मैदानावर उतरले. ...

IPL 2022 MI vs CSK: मुंबई इंडियन्सच्या सामन्याआधी CSKला आणखी एक मोठा धक्का; स्टार गोलंदाज स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता - Marathi News | Mumbai Indians vs CSK Big Blow to CSK as one more star bowler can be ruled out after Deepak Chahar IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या मॅचआधी CSKला मोठा धक्का; स्टार गोलंदाज स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता

चेन्नईचा दीपक चहरही याआधीच स्पर्धेतून बाहेर झाला आहे.  ...

IPL 2022, DC vs PBKS Live Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचा अंतिम कोरोना रिपोर्ट हाती आला; BCCI ने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला  - Marathi News | IPL 2022, DC vs PBKS Live Updates : Delhi Capitals have just arrived at CCI, Only the squad of 15 and coaching staff members are at the stadium today;  DC & RR match to be shifted from Pune to Wankhade Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचा अंतिम कोरोना रिपोर्ट हाती आला; BCCI ने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला 

IPL 2022, Delhi Capitals vs Punjab Kings Live Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील दोन खेळाडूंसह एकूण ६ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पंजाब किंग्सविरुद्धच्या लढतीवर प्रश्नचिन्ह होतं. ...

MS Dhoni Wife Sakshi Photo: महेंद्रसिंग धोनी पुन्हा होणार बाबा? पत्नी साक्षीने पोस्ट केलेल्या फोटोची जोरदार चर्चा - Marathi News | MS Dhoni wife Sakshi Dhoni pregnant again or not Instagram Post Photo goes viral on Social media IPL 2022 Mumbai Indians vs CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी पुन्हा होणार बाबा? पत्नी साक्षीने पोस्ट केलेल्या फोटोची जोरदार चर्चा

साक्षी सध्या CSKच्या सामन्यांनाही हजेरी लावत नाहीये ...

Bee Attack on Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात मधमाशांचा हल्ला, बघा काय झाली खेळाडूंची अवस्था; Video  - Marathi News | Bee Attack on Mumbai Indians practice session, players lay down on ground, Video Viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात मधमाशांचा हल्ला, बघा काय झाली खेळाडूंची अवस्था; Video 

सलग सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यानंतर मुंबई इंडियन्सची स्पर्धेतील आव्हान टीकवण्याची धडपड सुरू झाली आहे. ...

Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022 MI vs CSK: चेन्नई विरूद्धच्या सामन्यासाठी रोहितच्या मुंबई इंडियन्सने बनवला खास 'प्लॅन' - Marathi News | Rohit Sharma led Mumbai Indians has special plan ready for match against Chennai MS Dhoni revealed in Press Conference IPL 2022 MI vs CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: 'मुंबई इंडियन्स'चा CSK विरूद्धच्या मॅचसाठी खास प्लॅन तयार!

यंदाच्या हंगामात उद्या पहिल्यांदाच भिडणार मुंबई आणि चेन्नई  ...

IPL 2022 DC vs PBKS Live Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील आणखी परदेशी खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, पंजाब किंग्सविरुद्धची आजची लढत होणार की नाही? - Marathi News | IPL 2022 DC vs PBKD match today in Mumbai, Another DC foreign player Covid positive; another round of testing before tonight’s game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील आणखी परदेशी खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, आजच्या सामन्यावर संकट

IPL 2022 DC vs PBKS Live Updates : सर्व काळजी घेऊनही  आयपीएल २०२२साठी तयार केलेल्या बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झालाच... ...

Tymal Mills Mumbai Indians IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा गोलंदाज टायमल मिल्स संतापला; दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेण्याच्या वृत्तामागील सत्य आणलं समोर  - Marathi News | Fact Check : Tymal Mills is reportedly injured and likely to miss remaining IPL 2022?; Mumbai Indians bowler denied this report and request to remove post  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचा गोलंदाज टायमल मिल्स संतापला; IPL मधून माघार घेण्याच्या वृत्तामागील सत्य आणलं समोर

Mumbai Indians हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक ही बसलेली घडी विस्कळीत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स जणू विजय मिळवणे विसरलाच आहे. ...