लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Faf Du Plessis Six, IPL 2022 RCB vs SRH Video: वेगाचा बादशाह उमरान मलिकला फाफ डू प्लेसिस जागेवर उभं राहून मारला कडक षटकार - Marathi News | Video Faf Du Plessis stand and deliver big six to Speedster Bowler Umran Malik IPL 2022 RCB vs SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: वेगाचा बादशाह उमरानला डू प्लेसिसने जागेवर उभं राहून मारला कडक षटकार

फाफ डू प्लेसिसचं शानदार अर्धशतक; केला नवा विक्रम ...

IPL 2022 DC vs CSK : दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; CSK विरुद्धची आजची लढत रद्द?, समोर आले अपडेट्स - Marathi News | IPL 2022 DC vs CSK Live Updates : All the Delhi Capitals players have tested negative for COVID19, The match between CSK and DC is on  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; CSK विरुद्धची आजची लढत रद्द?, समोर आले अपडेट्स

IPL 2022 DC vs CSK Live Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला... संघाचा नेट गोलंदाजाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यामुळे सर्व खेळाडूंना आपापल्या खोलीत विलगिकरणात जाण्याचे आदेश देण्यात आले. ...

Shoaib Akhtar advice Virat Kohli : विराट कोहली हा दिग्गज खेळाडू आहे, पण...; शोएब अख्तरचं RCBच्या माजी कर्णधाराबद्दल विधान! - Marathi News | Virat Kohli is a great player but...: Shoaib Akhtar feels ex-RCB skipper finding new ways to get out in IPL 15 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली हा दिग्गज खेळाडू आहे, पण...; शोएब अख्तरचं RCBच्या माजी कर्णधाराबद्दल विधान

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात विराट कोहलीला ( Virat Kohli) अपयशाकडून पाठ काही सोडवता आलेली नाही. ...

Golden Duck Virat Kohli IPL 2022, RCB vs SRH : विराट कोहली पहिल्याच चेंडूवर माघारी परतला; RCBच्या खेळाडूच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला! Video  - Marathi News | IPL 2022, RCB vs SRH : Golden duck for Virat Kohli : Virat Kohli is the first RCB player to register 3 golden ducks in an IPL season, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली पहिल्याच चेंडूवर माघारी परतला; RCBच्या खेळाडूच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला! Video

Golden Duck Virat Kohli IPL 2022, RCB vs SRH : इंडियन प्रीमिअर  लीग २०२२मध्ये विराट कोहलीने ( Virat Kohli) शून्यावर बाद होण्याचा विक्रमच केला. ...

Shimron Hetmyer IPL 2022 : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, मॅच विनर फलंदाजाने घेतला मायदेशी परतण्याचा निर्णय! - Marathi News | Rajasthan Royals finisher Shimron Hetmyer has left for Guyana mid-way IPL 2022 for the birth of his first child  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, मॅच विनर फलंदाजाने घेतला मायदेशी परतण्याचा निर्णय!

IPL 2022, Rajasthan Royals : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या प्ले ऑफची शर्यत अधिक चुरशीची होत चालली आहे. ...

Coronavirus in Delhi Capitals, IPL 2022: धक्कादायक! कोरोना दिल्लीच्या संघाची पाठ सोडेना... आता आणखी एक खेळाडू पॉझिटिव्ह; संघाचे खेळाडू सक्तीच्या आयसोलेशनमध्ये - Marathi News | Delhi Capitals players forced into isolation after net bowler tests positive for COVID 19 in IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक! कोरोना दिल्ली संघाची पाठ सोडेना... आणखी एक खेळाडू कोविड पॉझिटिव्ह!

एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने दिल्लीचे सर्वच खेळाडू सक्तीच्या आयसोलेशनमध्ये ...

Preity Zinta with Husband, IPL 2022 PBKS vs RR: प्रिती झिंटाचा पती पहिल्यांदाच स्टेडियममध्ये; उड्या मारून आनंदाने केला जल्लोष - Marathi News | Preity Zinta with Husband Gene Goodenough present in Punjab Kings IPL 2022 PBKS vs RR | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :IPL 2022: प्रिती झिंटाचा पती पहिल्यांदाच स्टेडियममध्ये; उड्या मारून आनंदाने केला जल्लोष

राजस्थानचा पंजाबवर शेवटच्या षटकात विजय ...

IPL 2022: रिटेनर्सनी वाढवले फ्रॅन्चायजींचे टेन्शन; अनेकांनी केले अपेक्षाभंग - Marathi News | IPL 2022: Retainers increase franchise tensions; Disappointed by many | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिटेनर्सनी वाढवले फ्रॅन्चायजींचे टेन्शन; अनेकांनी केले अपेक्षाभंग

रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकू या... ...