लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
David Warner  IPL 2022, CSK vs DC Live Updates : डेव्हिड वॉर्नर खवळला, अम्पायर Nitin Menon यांच्याकडे रागाने बघतच पेव्हेलियनच्या दिशेने गेला, Video  - Marathi News | IPL 2022, CSK vs DC Live Updates : No spike on the bat but with the umpires callLBW is given! David Warner was visibly frustrated with the decision, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नर खवळला, अम्पायर Nitin Menon यांच्याकडे रागाने बघतच पेव्हेलियनच्या दिशेने गेला, Video 

IPL 2022, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या 15व्या पर्वात पुन्हा एकदा अम्पायरच्या निर्णय चर्चेत आला आहे. ...

Virat Kohli Kane Williamson Video: विराटचं 'गोल्डन डक', विल्यमसनचं 'डायमंड डक'.. दोन मित्रांबरोबर काय घडलं पाहा (IPL 2022) - Marathi News | Virat Kohli Golden Duck Kane Williamson Diamond Duck watch video what and how it happened IPL 2022 RCB vs SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: विराटचं 'गोल्डन डक', विल्यमसनचं 'डायमंड डक'.. दोन मित्रांसोबत काय घडलं पाहा

बंगलोरने हैदराबादवर मिळवला विजय ...

Devon Conway IPL 2022, CSK vs DC Live Updates : डेवॉन कॉनवे, ऋतुराज यांनी मजबूत पाया रचला, MS Dhoniने दमदार ट्रेलर दाखवला!  - Marathi News | IPL 2022, CSK vs DC Live Updates : Devon Conway - 87 (49), Ruturaj Gaikwad - 41 ( 33), Shivam Dube 32 ( 19) & MS Dhoni 21* ( 8), CSK 208-6 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेवॉन कॉनवे, ऋतुराज यांनी मजबूत पाया रचला, MS Dhoniने दमदार ट्रेलर दाखवला! 

IPL 2022, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Updates : चेन्नई सुपर किंग्सचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांनी आणखी एक शतकी भागीदार केली. ...

IPL 2022 playoffs scenarios : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मोठ्या विजयासह नेट रन रेट बराच सुधारला, पण प्ले ऑफच्या शर्यतीचं काय?  - Marathi News | IPL 2022 playoffs scenarios : RCB have improved their NRR from -0.444 to -0.115. They've now 90% chance for qualifying for playoffs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मोठ्या विजयासह नेट रन रेट बराच सुधारला, पण प्ले ऑफच्या शर्यतीचं काय? 

IPL 2022 playoffs scenarios : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) ग्रीन जर्सीत खेळ अधिक बहरतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ...

Wanindu Hasaranga Rahul Tripathi, IPL 2022 RCB vs SRH Live: हसरंगाने केला SRHच्या रंगाचा बेरंग! RCB ने मिळवला मोठा विजय; प्ले ऑफ्सचं गणित झालं अधिकच सोपं - Marathi News | Wanindu Hasaranga Dinesh Karthik Faf Du Plessis Shine in RCB victory against SRH Rahul Tripathi Fifty in vain IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: हसरंगाने केला SRHच्या रंगाचा बेरंग! RCB ने मिळवला धडाकेबाज विजय

RCB चे १२ सामन्यात १४ गुण; ठरले PlayOffsसाठीचे प्रबळ दावेदार ...

Dinesh Karthik IPL 2022, RCB vs SRH : ६,६,६,६,४; दिनेश कार्तिकच्या वादळासमोर विराट कोहलीही नतमस्तक झाला, Video  - Marathi News | IPL 2022, RCB vs SRH : Virat Kohli bows down to Dinesh Karthik in RCB Dressing room after his explosive cameo of 30* in just 8 balls, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६,६,६,६,४; दिनेश कार्तिकच्या वादळासमोर विराट कोहलीही नतमस्तक झाला, Video 

Virat Kohli IPL 2022, RCB vs SRH : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आता प्रत्येक सामना जिंकणे गरजेचा आहे. ...

Dinesh Karthik the Finisher, IPL 2022 RCB vs SRH Live: ४ चेंडूत २२ रन्स... 'फिनिशर' दिनेश कार्तिकने नव्या कोऱ्या गोलंदाजाची केली धुलाई - Marathi News | Video Dinesh Karthik smashes 3 sixes and a four in last over classic finishing touch superb batting IPL 2022 watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: ४ चेंडूत २२ रन्स... 'फिनिशर' दिनेश कार्तिकने नव्या कोऱ्या गोलंदाजाची केली धुलाई

RCB ने २० षटकांत केल्या १९२ धावा ...

Faf Du Plessis Dinesh Karthik, IPL 2022 RCB vs SRH Live: डुप्लेसीसची 'फॅबुलस' फटकेबाजी, कार्तिकचा फिनिशिंग टच! SRH पुढे १९३ धावांचे लक्ष्य - Marathi News | Faf Du Plessis Fabulous Fifty Dinesh Karthik Finishing Touch takes RCB to big score SRH need 193 runs to win IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डुप्लेसीसची 'फॅबुलस' फटकेबाजी, कार्तिकचा फिनिशिंग टच! SRH पुढे १९३ धावांचे लक्ष्य

विराट शून्यावर बाद, पण इतर फलंदाज चमकले! ...