बजाज फायनान्सचे शेअर्स गेल्या काही वर्षांत 7 रुपयांवरून 7000 रुपयांवर पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत 100000 टक्क्यांपेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. ...
या कंपनीने 2012 पासून आतापर्यंत नेहमीच 1:2 या रेशो प्रमाणे शेअर्स दिले आहेत. कंपनीने या वर्षी ऑगस्ट महिन्यातही आपल्या योग्य शेअरधारकांना नफा वाटला आहे. ...