LIC Mutual Fund : तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची इच्छा आहे. मात्र, जास्त पैसे नाहीत. तर काळजी करू नका. एलआयसी लवकरच नवीन एसआयपी योजना आणत आहे. ...
Emergency Fund : आपात्कालिन परिस्थिती कधी उद्भवू शकते हे सांगता येत नाही. अशा स्थितीत मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासू शकते. यासाठीच किमान २ वर्ष नियोजन केलं तर तुम्ही टेन्शन फ्री राहू शकता. ...
Rekha Jhunjhunwala Stocks : गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात अनेक स्टॉक्सनं बंपर परतावा मिळाला आहे. या काळात स्टार गुंतवणूकदार आणि रिटेल इनव्हेस्टर्सच्या पोर्टफोलिओमध्ये चांगली वाढ झाली आहे. पाहूया त्यांच्या पोर्टफोलिओतले टॉप ५ स्टॉक्स. ...
Financial Planning : वय वर्ष २० ते ३० हा प्रत्येक तरुण-तरुणीच्या आयुष्यातील उमेदीचा काळ असतो. याच वयात भविष्याची आखणी करणे आवश्यक असते. मात्र, अनेकजण इथेच चूक करतात. ...
Mutual Funds : जर म्युच्युअल फंड योजनेचा एक्स्पेन्स रेशो म्हणजेच गुंतवणुकीचा खर्च जास्त असेल तर तुम्हाला मिळणाऱ्या वास्तविक परताव्यावर परिणाम होतो. ...