How to withdraw money from PF : अनेक ईपीएफओ सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतात. मात्र, ह्यासाठी नियम आणि ऑनलाईन प्रोसेस माहित आहे का? ...
सध्या अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. अनेक जण आजही फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणूकीचा सुरक्षित पर्याय मानतात. दरम्यान, आता भारती एअरटेल फायनान्स अंतर्गत एक नवा फिक्स्ड डिपॉझिट मार्केटप्लेस सुरू करण्यात आलेय. जाणून घ्या कसा घेऊ शकता याचा लाभ. ...
Suzlon Energy Share Price: रिन्यूएबल एनर्जी सेक्टरच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. या कंपनीच्या शेअर्सनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. सलग ३ दिवसांपासून या शेअरला अपर सर्किट लागत आहे. ...
Post Office Scheme MSSC: भारत सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवते. महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ही स्कीम पुढील वर्षापर्यंतच उपलब्ध आहे. त्यामुळे आता गुंतवणूकीसाठी कमी कालावधी शिल्लक आहे. ...
India First Billionaire: या भारतीय व्यक्तीकडे सोने आणि हिऱ्याच्या खाणी होत्या. पेपरवेट म्हणून तब्बल 1000 कोटी रुपयांचा जेकब डायमंड ते वापरत. टाईम मासिकाच्या कव्हर पेजवरही झळकले होते. ...