लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

Stock Market Opening: मेटल स्टॉक्स असलेल्यांची होणार चांदी; आज कुठले शेअर्स घसरले? - Marathi News | Stock Market Opening: Those holding metal stocks will go silver; Which stocks fell today? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market Opening: मेटल स्टॉक्स असलेल्यांची होणार चांदी; आज कुठले शेअर्स घसरले?

Stock Market Opening: गेल्या आठवड्यात विक्रमी पातळीवर गेलेल्या भारतीय शेअर बाजाराकडे आज सर्वांचं लक्ष लागलं आहे. बाजार उघडल्यापासून काही शेअर्स चांगली कामगिरी करत आहेत. ...

Investment Tips : जाणून घ्या गुंतवणूकीची १८x१५x१० स्ट्रॅटजी; तुमचं मूल १८ व्या वर्षीच बनेल कोट्यधीश - Marathi News | Investment Tips Know the 18 15 10 investment strategy Your child will become a millionaire by the age of 18 sip bajaj share market mutual fund investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जाणून घ्या गुंतवणूकीची १८x१५x१० स्ट्रॅटजी; तुमचं मूल १८ व्या वर्षीच बनेल कोट्यधीश

How to make your Child Crorepati: प्रत्येक पालक आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करत असतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की, तुम्ही जितक्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात कराल तितक्या लवकर तुम्हाला फायदा मिळेल. ...

₹184 चा शेअर ₹6 वर आला, गुंतवणूकदारांना केलं कंगाल; आता देतोय बंपर परतावा, महिनाभरात 80% नं वधारला! - Marathi News | Stock market rs 184 future group share falls to rs 6 Now giving bumper returns, increased by 80% within a month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹184 चा शेअर ₹6 वर आला, गुंतवणूकदारांना केलं कंगाल; आता देतोय बंपर परतावा, महिनाभरात 80% नं वधारला!

गेल्या सहा महिन्यांत या शेअरने 111% एवढा बंपर परतावा दिला आहे. मात्र गेल्या 5 दिवसांचा विचार करता फ्युचर समूहाचा हा शेअर 8% पर्यंत घसरला आहे. तसेच, या शेअरने दीर्घ काळात 93% एवढे जबरदस्त नुकसान केले आहे. ...

रेखा झुनझुनवालांनी 'या' शेअर्समधून ११ महिन्यात कमावले ४८३ कोटी; ब्रोकर म्हणाले.. - Marathi News | share market rekha jhunjhunwala stock va tech wabag rises 231 percent in 11 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेखा झुनझुनवालांनी 'या' शेअर्समधून ११ महिन्यात कमावले ४८३ कोटी; ब्रोकर म्हणाले..

Rekha Jhunjhunwala : दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या एका शेअर्सने कमाल केली आहे. अवघ्या ११ महिन्यात त्यांच्या संपत्तीत ४८३ कोटींची वाढ झाली आहे. ...

EPFO Calculation: शेअर मार्केटची रिस्क नको? PF खात्यातही जमा होतील ५ कोटी; कसं आहे गणित? - Marathi News | epfo calculation how much contribution in pf account for 3 to five crore rupees on retirement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO Calculation: शेअर मार्केटची रिस्क नको? PF खात्यातही जमा होतील ५ कोटी; कसं आहे गणित?

EPFO Interest Rate: सध्या शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमधून कोट्यावधी रुपयांचा निधी कसा जमवायचा याचं गणित सांगितलं जातं. मात्र, हे दोन्ही पर्याय जोखमीचे आहेत. मात्र, सुरक्षित असणाऱ्या EPFO मधूनही तुम्ही कोटींचा निधी जमा करू शकता. ...

सोन्याचा भाव कसा ठरतो? कोण ठरवतो किंमत? प्रत्येक शहरात दर वेगवेगळा का असतो? - Marathi News | How is the price of gold determined? Who decides the price? Why is the rate different in each city? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचा भाव कसा ठरतो? कोण ठरवतो किंमत? प्रत्येक शहरात दर वेगवेगळा का असतो?

Gold Price : सोन्याच्या दराची उत्सुकता आपल्याला कायम असते. मात्र, हे सोन्याचे दर कोण ठरवतं? प्रत्येक शहरात सोन्याचा दर वेगळा का असतो? ...

काय सांगता! शेअर मार्केटसारखा परतावा आता FD मध्ये; 'ह्या' 3 योजना करतील श्रीमंत - Marathi News | highest fd interest rate upto 9 45 percent shriram finance ujjivan small finance bank unnati fixed deposit interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय सांगता! शेअर मार्केटसारखा परतावा आता FD मध्ये; 'ह्या' 3 योजना करतील श्रीमंत

Highest Fd Rates : अनेक NBFC कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मुदत ठेव योजनेवर आकर्षक व्याजदर ऑफर करत आहेत. तुम्हीही ह्या संधीचा फायदा उचलू शकता. ...

शेअर बाजारात गुंतवणूकदार मालामाल! तुम्हालाही घ्यायचाय फायदा? 'हा' फंड पाडेल पैशाचा पाऊस - Marathi News | Stock market investors stock! Do you also want to take advantage? 'This' fund will rain money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात गुंतवणूकदार मालामाल! तुम्हालाही घ्यायचाय फायदा? 'हा' फंड पाडेल पैशाचा पाऊस

Share Market Tips : हा फंड गुंतवणूकदारांना निफ्टी 500 मोमेंटम 50 इंडेक्समधील शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतो. ...