लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

IPO च्या किंमतीच्या खाली आला 'या' दिग्गज कंपनीचा शेअर; ब्रोकरेजनं दिला इशारा, 'आणखी...' - Marathi News | Hyundai Motor India giant shares fall below IPO price Brokerage warned more go down details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO च्या किंमतीच्या खाली आला 'या' दिग्गज कंपनीचा शेअर; ब्रोकरेजनं दिला इशारा, 'आणखी...'

Hyundai Motor India shares Price: लिस्टिंगपासून या कंपनीचे शेअर्स सातत्यानं चर्चेत आहेत. डिस्काउंट लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्सनी आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली नाही. ...

IAS अधिकारी संजीव हंस मनी लॉड्रिंग प्रकरण : ईडीच्या महाराष्ट्रासह पाच राज्यामध्ये धाडी - Marathi News | IAS officer Sanjeev Hans money laundering case updates ED raids five states including Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :IAS अधिकारी संजीव हंस मनी लॉड्रिंग प्रकरण : ईडीच्या महाराष्ट्रासह पाच राज्यामध्ये धाडी

Sanjeev Hans IAS: सक्तवसुली संचालनालयाने महाराष्ट्रासह पाच राज्यात एकाच वेळी धाडी टाकल्या. दिल्ली, गुडगाव, कोलकाता, जयपूर, नागपूर या शहरात ईडीने वेगवेगळ्या ठिकाणी झाडाझडती घेतली.  ...

७५ वरून ३५०० रुपयांपार गेला हा शेअर; आता ५ भागांत झाला स्प्लिट, कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर - Marathi News | Bondada Engineering Share went from Rs 75 to Rs 3500 Now split into 5 parts the company got a big order bihar government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७५ वरून ३५०० रुपयांपार गेला हा शेअर; आता ५ भागांत झाला स्प्लिट, कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर

Bondada Engineering Share Price : या मल्टीबॅगर शेअरमध्ये गुरुवारी चांगली तेजी पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली. ...

Kalyan Jewellers Multibagger Stock: सोनं सोडा, २०२२ मध्ये 'या' मल्टीबॅगर ज्वेलरी स्टॉकमध्ये १० लाखांची गुंतवणूक केली असती, बनला असता कोट्यधीश - Marathi News | rather than gold invested Rs 10 lakh in Kalyan Jewellers multibagger jewelery stock in 2022 becoming a multi billionaire got 12 times return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं सोडा, २०२२ मध्ये 'या' मल्टीबॅगर ज्वेलरी स्टॉकमध्ये १० लाखांची गुंतवणूक केली, बनला असता कोट्यधीश

Kalyan Jewellers Multibagger Stock: असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीतच मालामाल केलं. तर असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलंय. ...

Stock Market Updates: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,५०० पार, Infosys सह 'या' शेअर्समध्ये तेजी - Marathi News | share Market Updates Stock market starts with a boom Nifty above 24500 rally with Infosys and other shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,५०० पार, Infosys सह 'या' शेअर्समध्ये तेजी

Share Market Opening 5th December, 2024: भारतीय शेअर बाजारानं गुरुवारी तेजीसह ग्रीन झोनमध्ये व्यवहार करण्यास सुरुवात केली. पाहा कोणते शेअर्स घसरले, कोणते वधारले? ...

भयंकर! युनायटेड हेल्थकेअरचे सीईओ ब्रायन थॉम्पसन यांची गोळ्या घालून हत्या - Marathi News | Terrible! Brian Thompson CEO of United Healthcare was shot dead | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भयंकर! युनायटेड हेल्थकेअरचे सीईओ ब्रायन थॉम्पसन यांची गोळ्या घालून हत्या

Brian Thompson News: आरोग्य सेवा क्षेत्रातील नामांकित कंपनी युनायटेड हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन थॉम्पसन यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ...

2 रुपयांच्या शेअरने दिला 3200% परतावा; कंपनीला नवीन ऑर्डर मिळताच स्टॉक्स वधारले... - Marathi News | Suzlon Share Price: 3200% return on Rs 2 share; As the company received new orders, the stock rose | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2 रुपयांच्या शेअरने दिला 3200% परतावा; कंपनीला नवीन ऑर्डर मिळताच स्टॉक्स वधारले...

Suzlon Share Price: गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरलेल्या या शेअरमध्ये आज प्रचंड वाढ झाली आहे. ...

बँक निफ्टीमध्ये आश्चर्यकार वाढ! बाजार ५०० अंकांनी वाढून बंद; बँकिंग-फायनान्शियल शेअर्समध्ये तेजी - Marathi News | stock market updates 4th december bse nse nifty sensex live stocks in news intraday trading setup | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक निफ्टीमध्ये आश्चर्यकार वाढ! बाजार ५०० अंकांनी वाढून बंद; बँकिंग-फायनान्शियल शेअर्समध्ये तेजी

Stock Market Updates : आज सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाला. बँक निफ्टीमध्ये आश्चर्यकारक तेजी पाहायला मिळाली. ...